मुंबई शरीरसौष्ठव संघटना, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ज्युनियर ‘मुंबई-श्री’ स्पर्धेत पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर अतुल आंब्रेने जेतेपद पटकावले. अपंगांच्या गटात ‘मुंबई-श्री’ची माळ निझार दाऊद अलीच्या गळ्यात पडली.
ज्युनियर ‘मुंबई-श्री’चा निकाल – ५५ किलो : १. वैभव गुरव, २. ओंकार आंबोरकर, २. भूषण आंबेकर. ६० किलो : १. तेजस धावणे, २. रोहित तांबे, ३. रोहित जाधव. ६५ किलो : १. प्रकाश बावनारे, २. राहुल डोईफोडे, २. रोनित तांबे. ७० किलो : १. चेतन तोरसकर, २. रसेल ड्रिडोटो, ३. वैभव खडपे. ७५ किलो : १. रूपेश भोईर, २. प्रशांत कदम , ३. प्रशांत वाळण. ७५ किलोवरील : १. अतुल आंब्रे, २. संदेश घटावकर, ३ आशीष दुबे.

rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी
Nawab Malik was admitted to the hospital due to deterioration of his health
मुंबई : प्रकृती बिघडल्याने नवाब मलिक रुग्णालयात दाखल