व्हॉट्सअॅपने सुरू केलेले नवे स्टेटस त्यांनी केवळ दोनच दिवसात बंद करण्याच्या विचारात आहे. पुन्हा जुनेच व्हॉट्सअॅप स्टेटस हे फीचर परत येण्याची शक्यता आहे. यावेळी मात्र  या फीचरचे नाव ‘स्टेटस’ असे न राहता टॅगलाइन असे राहणार आहे, अशी माहिती डब्ल्यूएबिटाइन्फो या अकाउंटवर देण्यात आली आहे.

गुरुवारी व्हॉट्सअॅपने नवे फीचर लाँच केले. या फीचरमध्ये आपल्याला टेक्स्ट ऐवजी फोटो किंवा व्हिडिओ असे स्टेटस ठेवता येऊ शकत होते. या फीचरवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. व्हॉट्सअॅपने स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामची नक्कल केल्याची टीका देखील काही जणांनी केली होती. त्यामुळे व्हॉट्सअॅपने जुने स्टेटस जुने परत आणण्याचा विचार केला असल्याचे म्हटले जात आहे.

Premier League Football Manchester City emphatic win sport news
प्रीमियर लीग फुटबॉल: मँचेस्टर सिटीचा दमदार विजय
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Facebook Update video player In vertical full screen That Offers alongside video playback controls
फेसबुक देणार इन्स्टाग्राम Reels ला टक्कर! नवीन अपडेटमध्ये होणार ‘हा’ बदल, जाणून घ्या
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video