ऊसदराचे आंदोलन पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटनांपाठोपाठ शिवसेनेनेही ऊसदरासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ४ नोव्हेंबरला कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या या आक्रमक पावित्र्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला असून त्यामुळे सरकारसमोरील अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

 

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
unseasonal rain in maharashtra
राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीचे संकट
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?