scorecardresearch

हेल्थ

काही जणांना सर्दीचा त्रास असतो त्यासोबत अनेक लहान मोठ्या आजारांचा त्रास असतो. काहीवेळा हे आजार बळावल्यास आपल्याला रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागतात. मात्र वजन वाढण्याचे दुष्प्राणां किंवा अति प्रमाणात गोड , अति तिखट पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला शरीराला काय अपाय होतो याची माहिती आपल्याला इथे मिळते. रोज सकस आहार घ्यावा , योग्य व्यायाम करावा आणि भरपूर पाणी प्यावे या तीन गोष्टींमुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते. आजार जास्तच मोठा असेल किंवा घरगुती उपायांमुळे तो बरा होत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे व त्यांच्या सल्ल्यानुसार औषध घेतले पाहिजे. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
Health Special, dementia, dementia Symptoms, old age, dementia in old age, dementia disease, forget things, health news, health tips,
Health Special: स्मृतिभ्रंश (Dementia) कसा ओळखावा? प्रीमियम स्टोरी

Health Special: वयानुसार विसरभोळेपणा वाढतो… वयानुसार हे तर होणारच असं म्हणून अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण ही स्मृतिभ्रंशाची तर…

health benefits of kundru
‘या’ १०० ग्रॅम फळभाजीच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी; हृदय राहील निरोगी, ठणठणीत!

ही फळभाजी किंचित लहान आणि मऊ असते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे…

benefits of turmeric milk and turmeric water
तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी? कोणत्या पेयाचा होतो सर्वाधिक फायदा; घ्या जाणून….

हळद आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, हळदीचे सेवन दुधातून करावे की पाण्यातून ते जाणून घ्या. तसेच…

Should you consume cheese everyday and how to include cheese in your daily diet Read What Expert said and follow tips
मेंढी आणि शेळीच्या चीजबद्दल कधी ऐकलंय का? दररोज करू शकता सेवन; फायदे, तोटे सांगत तज्ज्ञांनी दिले उत्तर

प्रत्येक पदार्थात चीज घालून खात असाल तर चीजच्या सेवनाचे महत्त्वपूर्ण फायदे सुद्धा जाणून घ्या…

Symptoms of Ovarian Cancer
Ovarian cancer: गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे ८० टक्के महिलांना समजतच नाही; ‘या’ सुरुवातीच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Ovarian cancer: महिलांनो कसा ओळखाल गर्भाशयाचा कर्करोग; ही आहेत लक्षणे

How to choose perfect healthy breakfast
9 Photos
तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खाता? पौष्टिक नाश्ता कसा निवडावा, जाणून घ्या

केलॉग्स इंडिया’ (Kellogg’s India)च्या एका अभ्यासात शहरातील भारतीय लोकांच्या नाश्त्याच्या सवयींविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यात सकाळच्या नाश्त्याकडे आपण कसे…

Clove Eating Benefits
12 Photos
तुम्ही रोज एक-दोन लवंग चघळल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

छोटेसे लवंग अनेक लोक चघळत असतात, परंतु रोज एक-दोन लवंग चघळल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? तुम्हाला माहिती आहे का?…

Can Pistachio Boost Sexual Vitality
दररोज ‘इतक्या’ प्रमाणात पिस्ता खाल्ल्याने लैंगिक शक्ती होते बूस्ट? तज्ज्ञांनी सांगितली अचूक माहिती व प्रमाण

Benefits Of Pistachio: पिस्ता हा सुक्यामेव्यातील एक आरोग्यदायी प्रकार आहे हे खरं असलं तर त्याचे फायदे लैंगिक शक्तीसहीत वर नमूद…

hair, heat, summer,
Health Special: ग्रीष्मातल्या उन्हाचा केसांवर काय परिणाम होतो? प्रीमियम स्टोरी

Health Special: ग्रीष्मातल्या उन्हाचा शरीरावर खास करून आपल्या मस्तिष्कावर परिणाम होऊ नये म्हणून शरीरच काळजी घेत असतं, त्याचाच एक भाग…

How To burn calories 24 Hours lose weight Even while resting
२४ तास कॅलरीज बर्न होतील, आराम करतानाही! फक्त दिवसातून ‘या’ ५ हालचाली करा! डॉ. मेहतांनी सांगितला फंडा प्रीमियम स्टोरी

Fitness Routine: केवळ व्यायामाचा एक तासच नव्हे तर संपूर्ण २४ तासात कॅलरीज बर्न करू शकेल असं व्यायामाचं रुटीन तुम्ही स्वीकारायला…

top five ways to beat the heat in summer
Summer Lifestyle : उष्माघातापासून दूर राहण्यासाठी स्वत:मध्ये करा ‘हे’ पाच बदल

इन हाउस आयुर्वेदिक सल्लागार डॉ. अश्विनी कोन्नूर यांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी मार्ग सांगितले आहेत.

This is why experts warn against storing your toothbrush in the bathroom
तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता? बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा प्रीमियम स्टोरी

डॉ आर आर दत्ता यांच्या मते, “बाथरुमच्या वातावरणातील ओलावा आणि उबदारपणा टूथब्रशच्या ब्रिस्टल्सवर बॅक्टेरियाच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात.”

संबंधित बातम्या