१९९०चं दशक म्हणजे हिंदी सिनेमांसाठी अंधारयुग होतं. या काळात जे सिनेमे, जी गाणी निघाली होती ती अजरामर होण्याच्या योग्यतेची होती. ‘तुझको मिरची लगी तो मै क्या करू’, ‘हाय हुकू, हाय हुकू, हाय हाय’, ‘सरकाई ल्यो खटिया’ सारखी अभ्यासपूर्ण बोल अललेल्या गाण्यांची या दशकात भरमार होती. ९० च्या दशकात शाळा काॅलेजमध्ये असलेलली बाळं आता आपापल्या नोकरीधंद्यात स्थिर स्थावर झाले आहेत तेव्हा ते आता त्यांच्या लहानपणीच्या गाण्यांवर तुफान गोंधळ घालत असतात.
असंच एक गाणं आहे ते म्हणजे सलमान खानचं ‘एेसा पहली बार हुआ है सतरा अठरा सालो में’. त्यावर ट्विटरवर तुफान धुमाकूळ सुरू आहे. पाहा या गाण्यावर तयार झालेले मीम्स

१. जेव्हा मी वेळेत आॅफिसमध्ये येतो तेव्हा बाॅस म्हणतो….

२. जेव्हा माझे नातेवाईक माझी माझ्या भावंडांशी तुलना करत नाहीत.

३. जेव्हा कोणीतरी म्हणतं की ‘आज शाहिद आफ्रिदीचा बर्थ डे आहे’

४. जेव्हा मी बनवलेला प्रोग्रॅम कुठल्याही चुकीशिवाय व्यवस्थित चालतो.

५. जेव्हा लिओनार्डो डि कॅप्रिओला आॅस्कर मिळतं.

 

६. जेव्हा ए बी डिव्हिलिअर्स रनआऊट होतो