viva18

संचिता आंब्रे, विक्रोळी, मुंबई</strong>
खाली दिलेल्या पाच थीमवर आधारित फोटोच प्रसिद्धीसाठी विचारात घेतले जातील.
निसर्ग, प्रवास, सेल्फी, रिलेशनशिप, स्ट्रीट लाइफ अशा पाच थीम आहेत.
पुढच्या आठवडय़ाची
थीम आहे..  स्ट्रीट लाइफ

तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या या ई पत्त्यावर पाठवा.
click.viva2015@gmail.com  
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.