जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ((Jalgaon City) ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत. जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत. जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात.Read More
जळगावच्या अमळनेर स्थानकाजवळ कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीचे सात डबे रूळाखाली घसरल्याने भुसावळ-सुरत रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने जीवितहानी…
पुस्तकांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त करून संबंधितांची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथील साने गुरूजी वाचनालयाचे…
उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये टंचाईची सर्वाधिक झळ बसली आहे. जिल्ह्यातील…