Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

kejriwal modi
“सुशिक्षित व्यक्ती गटारीतून निघणाऱ्या गॅसवर…”, पदवीवरून केजरीवालांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

“उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधानांच्या शिक्षणाबद्दल संशय वाढला आहे”

vishwa hindu parishad on Amritpal singh AAP Punjab Govt
खलिस्तानसमर्थकांवरील कारवाईनंतर विश्व हिंदू परिषदेने आम आदमी पक्ष, केंद्र सरकारचे केले कौतुक

विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणाले, “देशाचे पंतप्रधान हे भारतीय आणि हिंदू धर्माभिमानी आहेत. या वेळेला आपण सर्वांनी एकत्र येऊन हे…

punjab gun licenses and Indian Arms Act
विश्लेषण : पंजाबमध्ये शेकडो शस्त्र परवाने रद्द, कारण काय? भारतीय शस्त्र अधिनियम काय सांगतो? वाचा सविस्तर

पंजाबमधील आप सरकारने नुकतेच ८१३ शस्त्र परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ‘गन कल्चर’ नष्ट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात…

Swati maliwal
आधी सैन्यातील वडिलांचा अभिमान, आता लैंगिक छळाचे आरोप, नेटीझन्स दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांवर संतापले, म्हणाले…

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या वडिलांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी त्यांच्याप्रती अभिमान व्यक्त…

BJP Poster Attack On AAP
‘सिसोदिया-सतेंद्र जैन झांकी है, केजरीवाल अभी बाकी है’, पोस्टरद्वारे भाजपाचा आपवर हल्लाबोल

आम आदमी पार्टीचे दोन बडे नेते सध्या सीबीआय आणि ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. यावरून भाजपाने आपवर हल्लाबोल केला आहे.

Arvind Kejriwal and Manish Sisodia
“मनिष सिसोदियांनी जर आज भाजपात प्रवेश केला तर…” अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींवर टीका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका

AAP Chetan Bendre
‘आप’चे पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांचे निलंबन रद्द

आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यावरील निलंबनाची कारवाई पक्षाने रद्द केली आहे.

सिसोदियांच्या अटेकेमुळे केजरीवालांच्या महत्त्वाकांक्षांना खीळ

केजरीवाल सरकारचे प्रमुख म्हणून सिसोदिया वावरत होते. पण, त्यांच्या अटकेने केजरीवाल यांना जबरदस्त धक्का बसला आहे.

Punjab CM Bhagwant Mann
Gujarat Election: गुजरातमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा झंझावाती प्रचार, विरोधक टीका करत म्हणाले, “देवाच्या भरवश्यावर राज्य सोडून…”

‘आप’कडून इसूदान गढवी यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे

संबंधित बातम्या