Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Gujarat Election 2022 : ‘भाजपाच्या गुंडांकडून आमच्या उमेदवाराचे अपहरण,’ आप पक्षाचा भाजपावर गंभीर आरोप, व्हिडीओ केला शेअर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे.

AAP and Gujrat election
Gujarat Election: “ शासकीय कार्यालयांमधील मोदींचे फोटो काढा किंवा झाका”; ‘आप’ची निवडणूक आयोगाकडे मागणी

अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून इसूदनभाई गढवी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

gujarat election 2022 naroda constituency
तीन दशकांपासून भाजपाचा आमदार, गुजरात दंगलीची झळ सोसलेल्या ‘नरोडा’ जागेवर यावेळी कोण जिंकणार?

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.

Shraddha murder case Aftab Poonawala AAP vs BJP
Shraddha Murder: “श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाचं भाजपाच्या शहजाद पूनावालांशी नातं काय?”

शहजाद पूनावाला हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते असून या पोस्ट प्रकरणात त्यांनी थेट कायदेशीर मार्ग निवडत पाठवली नोटीस

Sukesh-Arvind Kejriwal
कॉनमॅन सुकेशचा मुख्यमंत्री केजरीवालांवर लेटर बॉम्ब, पॉलीग्राफ चाचणीचं आव्हान देत म्हणाला, “पैसे देऊन…”

तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखरने लेटर बॉम्ब टाकत थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनाच आव्हान दिलंय.

Arvind Kejriwal five day stay in Gujarat
पाच दिवसांत ११ रोड शो, अरविंद केजरिवालांनी सौराष्ट्र, कच्छ पिंजून काढले; गुजरातमध्ये ‘आप’ बाजी मारणार?

गुजरातमध्ये विधानसभेच्या निडणुका जाहीर झाल्या आहेत. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यात गुजरातमध्ये मतदान होणार आहे.

Isudan Gadhvi
Gujarat Assembly Elections 2022 : “मी राजकारणात छंद म्हणून नाही, तर मजबुरी म्हणून प्रवेश करतोय, कारण मी…”

गुजरातमधील ‘आप’चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणारे इशुदान गढवी यांचं विधान!

Indranil Rajguru
Gujarat Assembly Election 2022 : निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’ला धक्का; इंद्रनील राजगुरूंची काँग्रेसमध्ये घरवापसी

इसुदान गढवी ‘आप’चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर होताच इंद्रनील राजगुरूंनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी, म्हणाले…

gujarat election Isudan Gadhvi aap cm candidate
विश्लेषण: गुजरातमध्ये भाजपाला शिंगावर घेण्यासाठी ‘आप’नं निवडलेले इसूदनभाई गढवी कोण आहेत?

गुजरातमधील १५० कोटींच्या बेकायदा वृक्षतोड घोटाळ्यावर गढवींनी केलेलं वृत्तांकन राज्यभर चर्चेचा विषय ठरलं होतं!

‘आप’कडून माजी पत्रकाराला मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी

Gujarat election 2022: माजी पत्रकार इसुदान गढवी यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये पत्रकारिकतेला रामराम ठोकून आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता.

three party fight will be beneficial for BJP in Gujarat assembly election
गुजरातमध्ये तिरंगी लढत भाजपलाच सोयीची; ‘आप’मुळे निवडणुकीत रंगत वाढणार

आता काँग्रेसचा प्रभाव मागच्या निवडणुकीसारखा नाही असे चित्र असून अशात आम आदमी पार्टीच्या गुजरात प्रवेशामुळे तिरंगी लढत होऊन विरोधी मतांची…

संबंधित बातम्या