scorecardresearch

आशिष मिश्रा

आशिष मिश्रा (Ashish Mishra) हे केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचे पुत्र आहेत. २०२०-२१ च्या दरम्यान देशभरात शेतकरी आंदोलन सुरु होते. याच पार्श्वभूमीवर अजय मिश्रा यांच्या लखीमपूर खेरी या मतदारसंघामधील अनेक शेतकरी हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. तेव्हा सप्टेंबर २०२१ मध्ये प्रदेशात अजय मिश्रा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये आंदोलक सामील झाले आणि त्यांनी अजय यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक सभासद उपस्थित होते. त्यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. तेव्हा आंदोलकांना संबोधून अजय मिश्रा यांनी आंदोलकांना संबोधून ‘सुधरा नाहीतर तुम्हाला नीट सुधारु..


मला दोन मिनिट नाही लागणार तुम्हाला सरळ करायला’ असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य खूप जास्त चर्चेत आले. त्यानंतर त्या परिसरामध्ये आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी शेतकरी आंदोलन सुरु होते. तेव्हा अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशीष मिश्रा यांनी त्या ठिकाणी भरधाव गाडी चालवत नेली. तेव्हा त्यांनी शेतकरी आंदोलकांना अक्षरक्ष: चिरडले. या घटनेमध्ये चार शेतकरी आंदोलक आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला. शिवाय तेथे असलेले अनेक आंदोलक देखील जखमी झाले. त्याप्रकरणी पोलिस चौकशी होऊन आशिष मिश्रा यांना अटक देखील करण्यात आली.


पुढे आशिष एका वर्षासाठी तुरुंगात होते. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. खटला सुरु असल्याने न्यायालयाने खटला संपेपर्यंत एखाद्या आरोपीला तुरुंगात ठेवणं, योग्य नाही, असे आपल्या निर्णयात म्हटलं आणि न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.


Read More
लखीमपूर हिंसाचार घडला, तेव्हा कुठे होतास? एसआयटीच्या प्रश्नावर आशीष मिश्रा म्हणतो, “मी तर तेव्हा…!”

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हत्याकांडप्रकरणी दोन समन्स पाठवल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष मिश्रा पोलिसांसमोर हजर…

Latest News
central railway, mumbai to gorakhpur
मुंबई – गोरखपूर, दानापूर १२ विशेष रेल्वेगाड्या

मध्य रेल्वे उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना जाता यावे यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.

police department is in a rush due to the fake news of the seized of Rs Four and a half crores during election in buldhana
बुलढाणा: मतदानासाठी लगबग… तब्बल साडेचार कोटींची रक्कम… यंत्रणांची धावपळ, मात्र…

बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत असल्याने आपापल्या कामात व्यस्त यंत्रणांची एका अफवेने चांगलीच धावपळ आणि दमछाक झाली.

What Sanjay Raut Said?
संजय राऊत यांचं वक्तव्य, “एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणातच राहणार नाहीत”

शिर्डी या ठिकाणी संजय राऊत यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यावेळळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

maval lok sabha seat, Maha Vikas Aghadi, Sanjog Waghere Patil, Similar Name, Independent Candidate, Independent Candidate Similar Name to Sanjog Waghere Patil, Nomination Rejected, lok sabha 2024, election 2024,
पिंपरी : मावळमध्ये ‘या’ वाघेरेंचा अर्ज बाद

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार त्यांच्या विरोधकांनी उभे केले होते. संजय सुभाष…

ipl 2024 kavya maran angry on batsam after wicket fall viral video
VIDEO: हताश, निराश, अन्…! SRH चा ‘हा’ खेळाडू बाद होताच काव्या मारन संतापली; LIVE सामन्यात दिली ‘अशी’ रिअॅक्शन

RCB vs SRH : काव्या मारन चेहऱ्यावरील वेगवेगळ्या रिअॅक्शनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

kolhapur lok sabha election 2024 marathi news
प्रचाराची पातळी खालावल्याने कोल्हापूरच्या प्रतिमेला छेद

आपल्या पक्ष, उमेदवारांची बाजू मांडताना प्रतिपक्षावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याने प्रचाराचा दर्जा घसरत चालला आहे.

jalgaon muslims took pledge to vote 100 percent for national interest
देशहितासाठी घेतली जळगावाती मुस्लिमांनी शंभर टक्के मतदान करण्याची प्रतिज्ञा

शहरातील प्रत्येक मोहल्लानिहाय बैठका होत असून, प्रत्येक मतदाराला मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

writer madhugandha kulkarni
“चित्रपट बेभरवशाचा धंदा पण, मालिकांमध्ये…”, लेखिका मधुगंधा कुलकर्णीने सांगितला दोन्ही माध्यमातील फरक, म्हणाली…

प्रसिद्ध मराठी लेखिकेने मालिका व चित्रपटांबाबत मांडलं मत, म्हणाली…

Shiv thakare on Election
शिव ठाकरेला कसा खासदार हवा? मतदानानंतर मनातली इच्छा व्यक्त करत म्हणाला, “अमरावतीला…”

शिव ठाकरेने अमरावतीत बजावला मतदानाचा हक्क, खासदाराबद्दल म्हणाला…

ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?

मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना, अशोक गहलोत यांचे माजी विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) लोकेश शर्मा यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे…

संबंधित बातम्या