scorecardresearch

ashish shelar on uddhav thackeray
“जे स्वत:च्या वडिलांचे विचार विसरले ते इतिहास विसरले तर नवल ते काय?” ; आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

“उद्धव ठाकरे तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली?” असा प्रश्नही शेलारांनी विचारला आहे.

Rahul Gandhi and ashish Shelar
“…म्हणून राहुल गांधींचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे” ; आशिष शेलारांचं पत्रकारपरिषदेत विधान!

इंदिरा गांधी यांनी सावरकरांबद्दल लिहिलेल्या पत्रातील मजकुराचा शेलारांनी दिला दाखला; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

Ashish Shelar and Sushma Andhare
“तुमचं नाव बदलून आगलावे ठेवा”, सुषमा अंधारेंना आशिष शेलारांचा खोचक सल्ला, प्रत्युत्तर देत अंधारे म्हणाल्या, “तर मग…”

स्वत:च्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा बरा नव्हे, असं शेलार म्हणाले आहेत

Ashish Shelar Rahul Gandhi Aaditya Thackeray
“पेंग्विन सेनेचे युवराज…”, राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्यावरुन शेलारांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात; म्हणाले…

शेलार म्हणतात, “तुष्टीकरणासाठी घुसखोर आदित्य…”

Shelar and Awahad
“…त्यावेळी हे वेडेचाळे केले जातात ; द्यायचा तर द्या राजीनामा आम्ही ती जागाही जिंकू”; शेलारांचा आव्हाडांवर निशाणा!

“हे म्हणजे चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंड आलं का विचारण्यासारखं आहे.”, असा टोलाही लगावला आहे.

Shelar and Aaditya
पेंग्विन सेनेच्या ‘आदित्य’ कारभारामुळे १० वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३० मराठी शाळांना टाळे – आशिष शेलार

“…ते गळेखोर आता कुठे लपले आहेत? यांचे मराठीवरचे प्रेम म्हणजे इंग्रजीच्या फेसात नुसतेच हाऊसफुल्ल!; ” असंही शेलार म्हटलं आहे.

shelar and uddhav
‘जे’ औरंगजेबालाही जमलं नाही ते आता उद्धव ठाकरे करत आहेत – आशिष शेलार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचाराला केव्हाच तिलांजली दिली, असंही शेलार म्हणालेले आहेत.

ashish shelar uddhav thackeray
“आमच्या मदतीवरच उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकू शकते, अन्यथा…”; आशिष शेलारांनी लगावला टोला!

“आम्हाला उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांनी आवाहन केलं म्हणून…” असंही शेलारांनी सांगितलं आहे.” असंही शेलारांनी सांगितलं आहे.

Shelar and BMC
Andheri Bypoll Election Result 2022 : ‘अंधेरीत जे झाले ते बरे झाले, भाजपासाठी मुंबई महापालिका… ’; आशिष शेलारांचं विधान!

उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर साधला आहे निशाणा; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

Yashomati Thakur Ashish Shelar
‘काँग्रेसचे दोन टप्पे पडतील’ म्हणणाऱ्या आशिष शेलारांना यशोमती ठाकूरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आरएसएस…”

“न्यायालयाने तत्परतेने निर्णय दिला तर, मध्यावधी…”, यशोमती ठाकूर यांचा अंदाज

ashish shelar uddhav thackeray
राज्यात मध्यावधी निवडणुकांबाबत उद्धव ठाकरेंच्या भाकीतावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

उद्धव ठाकरेंनी काल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून विविध चर्चांना उधाण आलेलं आहे.

Ashish Shelar Congress
शिवसेनेनंतर काँग्रेसमध्येही फूट? आशिष शेलारांच्या विधानामुळे चर्चांना उधाण, म्हणाले “दुसऱ्या टप्प्यात…”

आशिष शेलार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क

संबंधित बातम्या