“राष्ट्रवादीच्या रियाजुद्दीनने दंगलीला सुरुवात केली”, खासदार अनिल बोंडेंचा आरोप, म्हणाले, “मोठ्या नेत्याची…” भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी दावा केला आहे की, छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याची फूस… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 2, 2023 14:43 IST
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सभा अन् यात्रा ; एकाच वेळी महाविकास आघाडी तसेच भाजपचे शक्तिप्रदर्शन हे दोन्ही राजकीय कार्यक्रम दंगलीनंतर होत असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 2, 2023 07:42 IST
संभाजीनगरमधील राड्यावरून जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित केले सवाल; म्हणाले, “तेव्हा…” दोन दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला होता. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 1, 2023 19:41 IST
संभाजीनगर आणि मालवणी येथील घटनांवर शरद पवारांनी पहिल्यांदाच केल भाष्य; म्हणाले… शरद पवार दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 1, 2023 18:35 IST
“संभाजीनगरमधल्या दंगलीला वेगळा रंग देऊ नका, ती अंतर्गत…”, अजित पवारांनी विरोधी पक्षांसह माध्यमांचे कान टोचले छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीला वेगळा रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधी पक्षातील, सत्ताधारी पक्षातील नेत्यांना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2023 13:26 IST
VIDEO : गळ्यात पैशांची माळ, नोटा उधळत तरुण सरपंचाचं संभाजीनगरमध्ये अनोखं आंदोलन; नेमकं प्रकरण काय? “भ्रष्टाचार बंद करेन हा विषय चव्हाट्यावर आणून निवडून लढवली, पण….” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2023 10:43 IST
छत्रपती संभाजीनगर राडा: “…तर संजय राऊतांना आरोपी केलं पाहिजे”, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान संजय राऊतांच्या आरोपाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 31, 2023 20:59 IST
“दंगलीतील काही युवकांना हैदराबादहून…”, छत्रपती संभाजीनगरमधील राड्यावर संजय शिरसाटांचं विधान छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 31, 2023 18:53 IST
“मला वाटायचं गिरीश महाजनांना अक्कल आहे”, दंगलीच्या आरोपांना इम्तियाज जलील यांचं उत्तर संभाजीनगरच्या दंगलीला इम्तियाज जलील यांचं आंदोलन कारणीभूत असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 31, 2023 16:03 IST
‘त्या’ दंगलीची शक्यता राज ठाकरेंनी आधीच वर्तवली होती? मनसे अध्यक्षांचं जुनं भाषण व्हायरल काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल झाली होती, अशा दंगलींची शक्यता राज ठाकरे यांनी आधीच वर्तवली होती. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 31, 2023 12:25 IST
छत्रपती संभाजीनगरसह कोलकत्यात हिंसाचार: संजय राऊतांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळ्या दंगली…” रामनवमी दिवशी छत्रपती संभाजीनगरसह पश्चिम बंगाल आणि गुजरातमधील काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 30, 2023 23:12 IST
“चंद्रकांत खैरेंना वेड्यांच्या रूग्णालयात दाखल करा”, फडणवीसांवरील आरोपांना भागवत कराडांचं उत्तर, म्हणाले, “आम्हाला वाईट वाटतं…” संभाजीनगरमधील राड्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. आता खैरे यांनी भागवत कराड यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2023 15:22 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी