bike
२ लाखांच्या आत हवी आहे २५० सीसी बाईक? मग ‘या’ ५ बाईक्स ठरू शकतात उत्तम पर्याय

तुम्ही २५० सीसी सेगमेंटमधील बाईक घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही बाईक्सची माहिती देत आहोत. या बाईक्स…

CNG Kit
पेट्रोल कार सीएनजीमध्ये बदलायची आहे? मग ‘हे’ करा

इंधनाच्या वाढलेल्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. सीएनजी हे पर्यावरणपुरक असून त्यामुळे कार चांगले…

okaya scooters
फ्लिपकार्टवर ई स्कुटर्सच्या पर्यायांत वाढ, उपलब्ध केली ‘ही’ वाहने

फ्लिपकार्टवर दैनंदिन गरजेच्या वस्तूसह आता वाहने देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टने जुलै २०२२ पासून आपल्या संकेतस्थळावर ऑटो कॅटेगर देखील उपलब्ध…

senmenti 0
200 किमी टॉप स्पीड, 300 किमी रेंज; पारंपरिक स्कुटर्सना मोठे आव्हान देऊ शकते ही ई स्कुटर

लेक्ट्रिक बाईक निर्मिती कंपनी हॉर्विनने EICMA 2022 ऑटो शोमध्ये आपल्या पहिल्या मॅक्सी स्कुटरचे पदार्पण केले आहे.

वाहनाच्या केबिनमध्ये ‘या’ वस्तू ठेवण्याचे टाळा, अन्यथा होऊ शकतो अपघात

काही लोक वाहनाच्या आत मोठ्या प्रमाणात एक्सेसरीज ठेवतात. वाहनाच्या केबिनला आलिशान बनवण्यासाठी आणि उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभव घेण्यासाठी या एक्सेसरीज किंवा…

pmv car
12 Photos
देशातील सर्वात स्वस्त ई कार पाहिली का? फोटोमध्ये पाहा इंटेरिअर, २०० किमी पर्यंत रेंज, किंमत ४.७९ लाख रुपये

कंपनीने आपली EaS – E ही कार भारतीय ग्राहकांसाठी लाँच केली आहे. पाहा या भन्नाट कारचे फोटो.

PMV EaS E 2 Seater Electric Car
देशातील सर्वात स्वस्त ई कार झाली लाँच; 4 तासांत फुल चार्जचा दावा, जाणून घ्या रेंज आणि किंमत

कंपनीने आपली EaS – E ही कार भारतीय ग्राहकांसाठी लाँच केली आहे. जाणून घ्या या वाहनाचे फीचर्स

second hand bike
दुचाकीची मालकी हस्तांतरित करायची आहे? फॉलो करा ‘या’ स्टेप्स

दुचाकीची मालकी हस्तांतरीत करायची असल्यास तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता. ही प्रक्रिया प्रत्येक राज्यासाठी वेगळी असू शकते.

CNG Kit
सीएनजी वाहनाची ‘अशी’ करा देखभाल, सुरक्षित होईल प्रवास, इंजिनलाही होणार नाही नुकसान

सीएनजी वाहन घेतल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी आणि सुरक्षित प्रवास आणि चांगले मायलेज मिळण्यासाठी तिची व्यवस्थित देखभाल करणे गरजेचे आहे. यासाठी…

Mahindra XUV 700
एक्सयूव्ही ७०० घेण्याचा विचार करताय? प्रलंबित डिलिव्हरीचे आकडे पाहून कदाचित इच्छा बदलेल

मात्र, तुम्ही जर Mahindra XUV 700 घेण्याचा विचार करत असाल तर डिलिव्हरीचे हे आकडे पाहून कदाचित तुमचे मन बदलू शकते.

tvs iqube delivery
टीव्हीएसच्या ‘या’ ई स्कुटरला लोकांची प्रचंड पसंती, एका दिवसात २०० स्कुटर्सची डिलिव्हरी

टीव्हीएसने दिल्लीमध्ये आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कुटरच्या २०० युनिट्सची डिलिव्हरी एका दिवसात केली.

Bajaj Pulsar 125 Carbon Fiber Edition
होंडा, ग्लॅमरला मोठे आव्हान; बजाजने लाँच केली पल्सरची कार्बन फायबर एडिशन, जाणून घ्या किंमत

बजाजच्या एन्ट्रीलेव्हल सेगमेंटमध्ये अजून एका पल्सर बाइकचा समावेश झाला आहे. ही बाईक होंडा एसपी १२५ आणि हिरो ग्लॅमर १२५ ला…

संबंधित बातम्या