scorecardresearch

बीसीसीआय महिला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे भारतीय महिला क्रिकेट संघाबाबत सर्व निर्णय घेतले जातात. डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआयच्या स्थापनेनंतर भारतामध्ये क्रिकेटला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले. इंग्लंडमध्ये पुरुषांप्रमाणे महिलादेखील क्रिकेट खेळत असतात. भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महिला क्रिकेट खेळू लागल्या होत्या. असे असूनही १९७० पर्यंत महिला क्रिकेटपटूंसाठी फायदेशीर असणारी बीसीसीआयसारखी कोणतीही संस्था देशामध्ये अस्तित्त्वात नव्हती. तेव्हा महेंद्र कुमार शर्मा यांनी पुढाकार घेत WCAI (Women’s Cricket Association of India) या संस्थेची स्थापना केली. १९७३ मध्ये त्यांनी या संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून इंडियन सोसायटी अ‍ॅक्टच्या अंतर्गत लखनऊ येथे WCAI ची नोंदणी केली. याचे मुख्यालय पुणे शहरामध्ये होते. प्रमिला चव्हाण या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. WCAI च्या मदतीने भारतीय महिला क्रिकेट संघावे १९७६ मध्ये कसोटी, १९७८ मध्ये एकदिवसीय आणि २००६ मध्ये टी-२० सामन्यांच्या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. काही कारणांमुळे या संस्थेचे २००७ मध्ये बीसीसीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आले. विलीनीकरणापूर्वी राणी नरह या WCAI च्या अध्यक्षा होत्या.Read More
India Beat Hong kong china by 137 runs and qualified for womens t20i asia cup 2026 Semi final
भारताच्या लेकींची आशिया चषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक! हाँगकाँग चीन ५६ धावांवर ऑलआऊट, स्मृती मानधनाची विक्रमी खेळी

आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात भारताने हाँगकाँग चीनचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

Smriti mandhana most runs in womens international cricket
स्मृती मानधनाचा वर्ल्ड रेकॉर्ड! महिला क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू

Smriti Mandhana Hundred: स्मृती मानधनाने महलिांच्या आशिया चषकात शतकी खेळी साकारली आहे.

ICC Womens Champions Trophy 2027 India host
पहिल्यांदाच होणारी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात खेळवली जाणार! तारखा आणि ठिकाणांची ICCकडून घोषणा; जाणून घ्या डिटेल्स

ICC Womens Champions Trophy 2027: पहिल्याच महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाची संधी भारताला मिळाली असून आयसीसीने तारखा जाहीर केल्या आहेत.

Deepti Sharma World record in with most t20i wickets in Womens cricket
दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! महिलांच्या टी-२० क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली गोलंदाज

Deepti Sharma World Record: भारतीय महिला संघाची फिरकीपटू गोलंदाज दीप्ती शर्माने आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारताच्या पहिल्याच सामन्यात इतिहास घडवला…

Indis vs Thailand womens asia cup match timing and live streaming
भारत-थायलंड महिला टी-२० आशिया कप सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग डिटेल्स

महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील भारत आणि थायलंड यांच्यातील सामना कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार, जाणून घेऊया.

Who is New National Crush Medhavi Bedhuri
कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ मेधवी बिधुरी? Gen-Z 6-7 सेलिब्रेशन, फिरकी गोलंदाजी अन् सौंदर्याने चाहते झाले फिदा; जाणून घ्या

Womens Delhi Premier League Medhavi Bidhuri Viral Video: भारतीय महिला क्रिकेटपटूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या…

Sachin Tendulkar hails india lords test win kranti goud yastika bhatia honours board appriciates jay shah
“नवे विक्रम, अनेक विजय मिळतील पण त्या दोघींची नाव…,…”, सचिन तेंडुलकर लॉर्ड्सवरील भारताचा कसोटी विजय पाहून भारावला; जय शाहांचंही घेतलं नाव

Sachin Tendulkar on India Lords Win: क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यातील भारताच्या…

Harmanpreet Kaur credits to support staff after india lords test win said amol sir & support staff kept us together
“संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचं श्रेय…”, हरमनप्रीत कौरने लॉर्ड्सवरील कसोटी विजयानंतर कोणाला दिलं क्रेडिट? पाहा काय म्हणाली?

Harmanpreet Kaur on India win: हरमनप्रीत कौरने भारतीय महिला संघाच्या कसोटी विजयाचं आणि पराभवांच्या मालिकेनंतर पुनरागमन करण्याचं श्रेय कोणाला दिलं?

Sree Charani becomes No 1 T20I bowler a year after making international debut Womens t20 world cup 2026
ICC Rankingमध्ये २१ वर्षीय श्रीचरणी वर्ल्ड नंबर वन! आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर अवघ्या एका वर्षात बनली जगातील अव्वल गोलंदाज

IND vs IRE T20I Series Schedule: भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील सामने कधी, कुठे आणि केव्हा खेळवले जाणार आहेत,…

India Womens Squad Announced for T20 World Cup 2026 Harmanpreet Kaur Captain see the full squad
Women’s T20 WC 2026: महिला टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, हरमनप्रीत कौर कर्णधार तर मॅचविनर खेळाडू संघाबाहेर; पाहा कसा आहे संघ?

India Women’s T20 World Cup 2026 Squad: महिला टी-२० विश्वचषक २०२६ करता भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर…

Smriti Mandhana Creates History becomes india top t20 run scrore surpasses Rohit Sharma INDW vs SAW
IND-W vs SA-W: स्मृती मानधनाने मोडला रोहित शर्माचा विक्रम, टी-२० इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारी भारताची पहिली खेळाडू

Smriti Mandhana Record: स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माला मागे टाकत भारतासाठी टी-२० इतिहासातील मोठा विक्रम केला आहे.

AUS W beat IND W by 5 wickets and Australia win ODI Series Georgia wall Hundred
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा वनडे मालिकेत पराभव; ऑस्ट्रेलिया महिला संघाने घरच्या मैदानावर घेतला बदला

INDW vs AUSW: वर्ल्ड चॅम्पियन भारताच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या