बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) ही भारतातील क्रिकेट खेळासाठीची राष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. या संघटनेद्वारे देशामध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. १७५१ मध्ये भारतातील पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला असे म्हटले जाते. १७९२ मध्ये कोलकाला क्रिकेट क्लबची स्थापना झाली. हळूहळू भारतामध्ये क्रिकेट क्लब्सची स्थापना होत गेली. १९१२ मध्ये भारतीय संघाचा पहिला दौरा इंग्लंड येथे नेण्यात आला होता. पटयालाचे महाराज या संघाचे नेतृत्त्व करत होते. दरम्यानच्या भारतामध्ये क्रिकेट खेळाबाबत लोकांमध्ये कुतूहल निर्माण होत गेले. देशभरात या खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी देशातील विविध भागातून क्रिकेट क्लब्समधील प्रतिनिधी धडपड करु लागले. पटयाला, दिल्ली, बडोदा, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिनिधींद्वारे २१ नोव्हेंबर १९२७ मध्ये दिल्लीमध्ये एका बैठकीचे आयोजन केले गेले. या बैठकीमध्ये भारतामध्ये क्रिकेट बोर्डची स्थापना व्हावी यावर सर्वांचे बहुमत झाले. यातून पुढे डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआय म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९३० मध्ये मद्रास सोसायटी अ‍ॅक्ट अंतर्गत बीसीसीआयची अधिकृत नोंदणी करण्यात आली. आर.ई. ग्रँट गोवन हे बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष होते. सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड्सपैकी एक आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियमजवळ बीसीसीआयचे मुख्यालय आहे.Read More
IPL 2025 New Rule Allow Teams to Temporary Replacements for Rescheduled Matches for Last leg of Season
IPL 2025: आयपीएलचे १७ सामने शिल्लक असताना BCCIने मोठा नियम बदलला; सर्व १० संघांना होणार फायदा, काय आहे नवा बदल?

BCCI New Rule: आयपीएल २०२५ मधील १५-१६ सामने शिल्लक आहेत. १ आठवडा आयपीएल स्थगित केल्यानंतर स्पर्धेवर मोठा परिणाम झालेला दिसून…

sunil gavaskar
Sunil Gavaskar: “आता मला मनापासून वाटतंय की”, IPL सुरू होण्याआधी सुनील गावसकरांची BCCI कडे खास मागणी, म्हणाले…

Sunil Gavaskar On IPL 2025: सुनील गावसकरांनी आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी बीसीसीआयकडे खास विनंती केली आहे.

IPL 2025 schedule
IPL 2025 Revised Schedule : अखेर ठरलं! BCCIने जाहीर केलं आयपीएल २०२५च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक, येथे वाचा पूर्ण माहिती

revised IPL 2025 schedule : आयपीएल २०२५ ही स्पर्धा १७ मे पासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. यासंदर्भातील नवीन वेळापत्रक…

Virat Kohli with teammates
Virat Kohli: “एका युगाचा अंत झाला, पण…”, विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया

Virat Kohli Retirement: विराट कोहलीने त्याच्या नेतृत्त्वाखाली २०१८-१९ च्या हंगामात भारताला ऑस्ट्रेलियावर २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.

Virat Kohli Test retirement, 3 players who can replace kohli
10 Photos
Virat Kohli : कसोटीतील ‘विराट’पर्व संपलं, कोहलीच्या जागी खेळू शकणारे टॉप खेळाडू कोण?

Virat Kohli Test Retirement: कसोटीतील विराट पर्वाच्या शेवटानंतर त्याच्या जागी भारतीय संघात कोणता खेळाडू येऊ शकतो यावर एक नजर टाकूया.

Virat Kohli celebrating a century during a Test match, amid discussions of retirement
Virat Kohli Net Worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती किती? किंग कोहली आहे हजारो कोटींचा मालक

Virat Kohli Test Cricket Retirement : कोहलीने इंस्टाग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्याने कसोटी क्रिकेटशी…

ipl trophy
IPL 2025: आयपीएलची तारीख ठरली? ३ शहरात होणार सामने; या दिवशी रंगणार फायनलचा थरार

IPL 2025 Restart: आयपीएल २०२५ स्पर्धेतील उर्वरीत सामन्यांना केव्हा सुरूवात होणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

IPL 2025 Suspended : भारत-पाकिस्तान शस्त्रविरामानंतर आयपीएलचे वेळापत्रक पुन्हा बदलणार? बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी दिली महत्त्वाची माहिती

Rajeev Shukla on IPL 2025 Suspended : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ ही स्पर्धा आठवडाभरासाठी स्थगित करण्यात…

Virat Kohli to play Ranji Trophy Match for Delhi against Railways After 12 Years
Virat Kohli Retirement: विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त का व्हायचं आहे? ही आहेत प्रमुख कारणं

Why Virat Kohli Made Decision Of Retirement: दमदार फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची इच्छा का व्यक्त…

ipl trophy
IPL 2025: भारतातील ‘या’ ४ शहरात होऊ शकतात आयपीएलचे उर्वरीत सामने; काय आहे BCCI चा प्लान?

Remaining Matches Of IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील उर्वरीत सामने कुठे होऊ शकतात, याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Mitchell starc
IPL 2025: “आयपीएल खेळायचं असेल तर…”, भारत सोडून जाणाऱ्या खेळाडूंसमोर BCCI ने ठेवली ‘ही’ अट

BCCI On Foreign Players Returing Home: आयपीएल स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही परदेशी खेळाडूंनी मायदेशी जाण्याची वाट…

IPL 2025 Playoff Qualification Scenario Changed After SRH Eliminated Updated Status For MI DC GT LSG KKR RCB PBKS
IPL 2025: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान आयपीएल होणार? या देशाकडून BCCI ला मदतीचा हात

ECB Ready To Host IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील काही सामने शिल्लक आहेत. या सामन्यांसाठी ईसीबीने बीसीसीआयला ऑफर दिली आहे.

संबंधित बातम्या