scorecardresearch

amit shah
शिवसेनेला मुंबईत रोखण्याचे भाजपचे ध्येय ; अमित शहा यांच्या भेटीत रणनीती; पदाधिकाऱ्यांना सूचना 

मुंबईत १५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट शहा यांनी ठेवले असले तरी भाजपसाठी हे आव्हान सोपे नाही.

Transfer session continues in Mumbai Municipal Corporation mumbai
मालाडच्या स्टुडिओ प्रकरणी पालिकेकडून चौकशी ; चार आठवडय़ांत अहवाल दाखल करण्याचे आदेश

याप्रकरणामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सहभागाबाबत तपासणी करण्यात येणार आहे. 

Ambadas danve
अमित शहा यांना मुंबई महापालिका निवडणूक तयारीसाठी यावे लागते हा शिवसेनेचा नैतिक विजय ; अंबादास दानवे यांचे वक्तव्य

मुंबई महापालिकेवर ताबा घेण्यासाठी निवडणूक तयारीच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मुंबईत यावे लागते, हाच शिवसेनेचा नैतिक विजय आहे

its a moral victory of Shiv Sena as Amit Shah looking for Mumbai Election said by Opposition leader Ambadas Danve
अमित शहा यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी यावे लागणे हा शिवसेनेचा नैतिक विजय; अंबादास दानवे यांचे वक्तव्य

सन १९६६ पासून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या वर्षीही शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

To wipe out shiv sena Modi and Amit Shah now set target of BJP victory in Mumbai corporation election
मोदी-शहा यांची ‘नजर’ मुंबई महानगरपालिकेवर, शिवसेनेवर निर्णायक घाव घालण्याची तयारी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्यही अमित शाह यांनी माजी नगरसेवकांच्या बैठकीत जाहीर केले.

Transfer session continues in Mumbai Municipal Corporation mumbai
स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकूड पुरवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड

मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांसाठी आपल्या आणि खाजगी स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकडाचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

Ashish Shelar Uddhav Thackceray
‘सडक्या मेंदूचे’ म्हणणाऱ्या शिवसेनेला आशिष शेलारांचं उत्तर, म्हणाले “बंधू’राजां’नी वेगळी चूल मांडली, तरी पेंग्विन…”

“तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल वाचवा हेच मिशन सुरु आहे”

mumbai municipal corporation cement concrete road
खड्डेमुक्तीसाठी सिमेंट काँक्रीटची मात्रा ; ४०० किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी साडेपाच हजार कोटी खर्च

रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी निविदा प्रक्रियेतील नियम कडक करण्यात आले असून हमी कालावधीत दरवर्षी रस्त्यांचा दर्जा तपासण्यात येणार आहे.

ganesh-rain-mumbai
पावसाच्या शक्यतेमुळे मंडळांनी सतर्क राहावे ; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन

मुंबईमध्ये तीन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सतर्क राहावे.

संबंधित बातम्या