scorecardresearch

slum in mumbai
विश्लेषण : मोतीलालनगर पुनर्विकास प्रारूप नेमके काय आहे? म्हाडाच्या सर्वच वसाहतींसाठी ते वापरले जाईल?

येत्या काळात म्हाडाकडून मुंबईच नाही तर राज्यभरातील म्हाडा वसाहतींसाठी मोतीलाल नगर पुनर्विकास प्रारूप लागू करण्यात येण्याची शक्यता आहे.

Transfer session continues in Mumbai Municipal Corporation mumbai
गणेशोत्सवाला मोजके दिवस उरलेले असताना पालिकेची खड्डे भरा मोहीम ; रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने खड्डे भरणार

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना मुंबई महापालिकेने खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली आहे.

bmc
मुंबई : पालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

सत्तांतरानंतर मुंबई महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून बदल्यांचे सत्र सुरू आहे.

Nitesh Rane Aditya Thackeray
नितेश राणेंचं मुंबई पालिका आयुक्तांना पत्र; म्हणाले “आदित्यसेना टक्केवारी गँगमुळे…”

“प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी आहे”

Eknath-Shinde
मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर कुरघोडी! मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी

“महापालिकेच्या वॉर्ड रचनेबाबत संभ्रम निर्माण केला गेला”

swimming-pool
मुंबई : महानगरपालिकेच्या जलतरण तलावांसाठी ऑनलाईन सदस्यत्व ; पहिल्या टप्प्यात ६ हजार नागरिकांना दिले जाणार वार्षिक सदस्यत्व

महानगरपालिकेच्या जलतरण तलावांचे सदस्यत्व आता ऑनलाईन मिळणार आहे.

mns chief raj thackrey
राज्यातील राजकारणात ‘स्लो पॉयझनिंग’, मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचं टीकास्त्र, महापालिकेतील बहुसदस्यीय वॉर्ड पद्धतीवर नोंदवला आक्षेप

एकेकाळी ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, त्याच महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याची वेळ आता आल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली

Mumbai dangerous building
बोरिवली दुर्घटना : अन्य तीन धोकादायक इमारती पाडण्यासाठी रहिवाशांना नोटीस ; मुंबई महानगरपालिकेची मुदत आज संपणार

बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर येथील गीतांजली ही चार मजली इमारत शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास जमीनदोस्त झाली.

ashish shelar on devendra fadanvis
“देवेंद्ररुपी कृष्ण, कर्णरुपी एकनाथ…” महाभारताचा दाखला देत आशिष शेलारांचं राज्यातील सत्तानाट्यावर भाष्य

भ्रष्टाचाराविरोधीत लढाईत कृष्ण आणि कर्ण दोघेही आमच्या सोबत- आशिष शेलार

devendra fadnavis uddhav thackeray
“आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला!

फडणवीस म्हणतात, “आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती दिसून आली. पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर…

संबंधित बातम्या