12 Photos चंद्रकांत खैरेंच्या ‘आमदारांनी ५ कोटी घेतले’च्या आरोपानंतर संदिपान भुमरेंचे खुले आव्हान, म्हणाले, “तुम्ही फक्त निवडणूक…” शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 2, 2022 16:17 IST
“पाच कोटी मोजायला गेले होते का?” चंद्रकांत खैरेंच्या आरोपाला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर चंद्रकांत खैरेंच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 1, 2022 20:46 IST
VIDEO: “चंद्रकांत खैरे नावाचा बुड्ढा पिसाळल्यासारखं…” एकेरी उल्लेख करत संजय गायकवाडांची टीका! शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी चंद्रकांत खैरेंवर जोरदार टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 1, 2022 19:59 IST
इम्तियाज जलील : ध्रुवीकरणाच्या टोकावरचा नेता राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की… By सुहास सरदेशमुखUpdated: November 29, 2022 13:14 IST
“ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही २५ वर्षे निवडून आलात…” ; हर्षवर्धन जाधवांची चंद्रकांत खैरेंवर टीका राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत औरंगाबाद बंदचे केले आहे आवाहन By लोकसत्ता ऑनलाइनNovember 22, 2022 14:49 IST
“एकदा मी अब्दुल सत्तारांना माईकने मारणार होतो, पण…”; हिरवा साप म्हणत चंद्रकांत खैरेंची सडकून टीका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 21, 2022 11:35 IST
“गजानन किर्तीकर म्हातारपणी म्हातारचाळे करायला लागलेत” “दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार एवढे…,” असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 12, 2022 20:40 IST
“मी मरून जाईन, पण…” संजय राऊतांच्या विधानाचा उल्लेख करत चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया, म्हणाले… शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर १०० दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 9, 2022 15:14 IST
चंद्रकांत खैरे यांनी विधान मागे घ्यावे – सतेज पाटील सरकार पडले तर काँग्रेसचे २२ आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी… By लोकसत्ता टीमUpdated: November 5, 2022 23:11 IST
“सरकार पडलं तर फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवलेत”, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा! “शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले, तर देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार आत्तापासूनच तयार करून ठेवले आहेत!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 5, 2022 10:25 IST
“तो हिरवा साप आता…” चंद्रकांत खैरेंची अब्दुल सत्तारांवर संतप्त टीका! ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 28, 2022 16:17 IST
सत्तार म्हणाले ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा, आता चंद्रकांत खैरेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले “त्यांची सगळी लफडी…” आमदार फोडण्यासाठी तुम्ही खोके दिले. शेतकऱ्यांना एक पेटी तरी द्या, असे खैरे म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2022 13:00 IST
Daily Horoscope: शनि जयंतीला राशीनुसार तुम्हाला काय केल्यास होईल फायदा? तुमच्या नशिबाला मिळेल का कलाटणी?
अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”
16 Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल
अमेरिकन नागरिकांना लाखोंना गंडवलेल्या खराडीतील कॉल सेंटर फसवणूक प्रकरणात फरार आराेपींच्या शोधासाठी नवी मुंबईत छापे