देहभान : कामेच्छेचा लंबक.. लग्नाचा ‘हनिमून’ काळ संपतो आणि सुरू होतो ‘संसार’ आणि त्याचा सर्वाधिक परिणाम होतो तो जोडप्यांच्या शरीरसंबंधांवर. By निरंजन मेढेकरMarch 18, 2023 00:04 IST
कलावंतांचे आनंद पर्यटन : ओ कलकत्ता! ‘‘कलकत्त्यानं (आताचं कोलकाता!) खूप सोसलं आहे. एखाद्या अजस्र दु:खी जनावरासारखं वाटलं होतं मला हे शहर. By वसंत आबाजी डहाकेMarch 18, 2023 00:03 IST
नातेसंबंधांना हिंसाचाराचा विळखा एखादी स्त्री नवऱ्याचा मार का सहन करते याची अनेक कारणं आपल्याला माहीत आहेत. पण अलीकडे लग्नाआधीच, नात्यात असताना होणाऱ्या हिंसाचाराच्या… March 11, 2023 00:10 IST
स्त्रीवादी अर्थशास्त्रज्ञ देवकी जैन. ज्या काळात देशातल्या व्यापक सामाजिक धोरणांत स्त्रीच्या अस्तित्वाच्या जाणिवेचं प्रतिबिंब दिसू लागलं नव्हतं, अशा काळातल्या एक मोठय़ा अर्थतज्ज्ञ. By लोकसत्ता टीमMarch 11, 2023 00:09 IST
ग्रासरूट फेमिनिझम : ‘राज्य आपलं आणि सुराज्यही आपलंच!’ एक भिल्ल आदिवासी स्त्री सरपंच होते आणि धमक्यांना भीक न घालता विरोधकांचा मुकाबला करत गावोपयोगी कामं करते. By लोकसत्ता टीमMarch 11, 2023 00:08 IST
मला घडवणारा शिक्षक : ‘सिल्व्हर भावे’ सर! लहानपणी धाक आणि मोठं झाल्यावर खेळीमेळी असं वडिलांबरोबर सर्वसाधारणपणे नातं असतं. आमचे ए. जी. भावे सर या अर्थानंही पितृतुल्यच होते. By लोकसत्ता टीमMarch 11, 2023 00:07 IST
मला घडवणारा शिक्षक : ‘संग्रामे निष्ठुरता, हृदये कोमलता’ आपण जीवनात सतत काही ना काही शिकतच असतो आणि या प्रक्रियेत आपल्या कळत नकळत कुणी तरी सतत शिक्षकाची भूमिका वठवत… By लोकसत्ता टीमMarch 11, 2023 00:06 IST
सूर संवाद : रसिकांच्या प्रेमाची पावती! ‘‘मला ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट होती. या पुरस्कार सोहळय़ातला प्रत्येक क्षण मी लहान मुलाच्या… By लोकसत्ता टीमMarch 11, 2023 00:05 IST
वळणबिंदू: आईवडील येती घरा! नवरा-बायको दोघंही नोकरी करणारे असतील तर ‘पुरुषांची ही कामं, बाईची ती कामं’ ही विभागणी पुसट होत चालली आहे. By डॉ. अंजली जोशीMarch 11, 2023 00:04 IST
कलावंतांचे आनंद पर्यटन : नेत्रोपचारार्थ परिक्रमा! ‘‘पर्यटनाला निघायचं आणि केवळ निसर्गसौंदर्यात रमायचं मला कधी जमलं नाही. माझ्या पर्यटनाचं ध्येय जरा वेगळंच आहे. By लोकसत्ता टीमMarch 11, 2023 00:03 IST
इतिहासातून फुललेलं मराठीप्रेम! परदेशांत जन्माला येऊन मराठी भाषा आत्मसात करणं, तिला संशोधनाचा भाग बनवणं, ती परदेशांत शिकवणं, त्यात लेखन करणं यासाठी तपश्चर्या लागते. By लोकसत्ता टीमFebruary 25, 2023 00:10 IST
भाषेच्या सरमिसळीचा सांस्कृतिक प्रवास भाषा माणसांना जोडते, एकत्र आणते, असं म्हणतात. ते खरंही आहे. पॉला माक्ग्लिन सध्या हाच अनुभव प्रत्यक्ष जगते आहे. By लोकसत्ता टीमFebruary 25, 2023 00:09 IST
गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
“संकर्षण कऱ्हाडे भित्रा ससा होता”, अभिजीत खांडकेकरने सांगितला मित्राबद्दल ‘तो’ किस्सा, म्हणाला… प्रीमियम स्टोरी