माझ्या तोंडून माझी गोष्ट! लाभार्थी मतदार बनविण्याच्या प्रक्रियेला भाजपकडून वेग लाभार्थींनी आपली यश कहाणी आपल्या तोंडून सांगावी, अशी रचना आखण्यात आली आहे. ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ या प्रयोगाला विकास यात्रेतून… By सुहास सरदेशमुखDecember 25, 2023 12:04 IST
‘उत्खनक’ आवडे सर्वांना! ग्रामीण भागात मोठया प्रमाणात विक्री, राज्यातील संख्या ३८ हजारांवर गेल्या काही महिन्यांत उत्खनकाच्या विक्रीत झपाटयाने वाढ झाली आहे. राज्यात ३८,६९९ यंत्रे विकली गेली आहेत. By सुहास सरदेशमुखDecember 25, 2023 02:00 IST
“भाजपा आता संघाची राहिलेली नाही, विखेंनी ‘संघ दक्ष’ करुन दाखवावे”, अंबादास दानवे यांची टीका आता भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राहिलेली नाही. ती एक ‘ डुप्लीकेट’ पार्टी आहे, असा आरोप दानवेंनी केला… By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 15:39 IST
संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे ? दोघांमध्ये उमेदवार कोण, हे नेतृत्वाने स्पष्टपणे सांगितले नसल्याने ठाकरे गटाचे राजकीय काम ‘ आस्ते कदम’ सुरू आहे. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 11:01 IST
तरुणाईचे मतदान नोंदविण्यासाठी संभाजीनगरमध्ये भाजपचा पुढाकार छत्रपती लोकसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहितेपूर्वी तरुण मतदारांचे नाव यादीमध्ये टाकून घेण्यासाठी भाजपाने ताकद लावली आहे. शहरात विविध २० ठिकाणी शामियाने… By सुहास सरदेशमुखDecember 19, 2023 11:07 IST
आमदार सोळंकेंच्या घरावर हल्ला; १७ जणांना जामीन १७ जणांना माजलगावचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश भास्कर जी. धर्माधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 17, 2023 20:34 IST
“देके खातेदारोको दुख, क्या मिलेगा तुझे चैनसुख?”, मलकापूर अर्बनच्या ठेवीदारांचा संभाजीनगरातही एल्गार माजी आमदार, भाजपा नेते चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखालील मलकापूर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 17, 2023 14:35 IST
मराठा आंदोलनात पोलिसांवर दगडफेक प्रकरणी ऋषीकेश बेद्रेला जामीन बेद्रे याच्यावर जालन्यातील आंतरवली येथे मराठा आंदोलनात पोलिसांवर दगडफेक झाल्याप्रकरणात गुन्हा दाखल आहे. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 16:45 IST
खरिपातील दुष्काळ रब्बीमध्ये दाखवायचा कसा? अवकाळी पावसामुळे लागवडीनंतर अनेक भागांत हिरवळ, प्रशासनासमोर पेच उत्पादकता निम्म्याहून खाली आल्याची आकडेवारी कृषी विभागाकडून केंद्रीय पथकासमोर मांडण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 13, 2023 03:24 IST
तुळजाभवानी देवीचे दागिने वितळविण्याच्या राज्य सरकारच्या आदेशावर कारवाईस उच्च न्यायालयाची मनाई दागिने मोजताना अनेक वस्तू गहाळ झाल्याचा अहवाल समोर आल्याने खळबळ उडाली होती. यामध्ये देवी चरणी अर्पण केलेल्या देवीचाही समावेश होता. By लोकसत्ता टीमUpdated: December 11, 2023 20:07 IST
कैद्यांच्या उपाहारगृह सुविधांमध्ये वाढ, १६७ वस्तू खरेदीची मुभा बर्मुडा पॅन्टपासून, सरबत आणि बुद्धीबळ पट आणि गोड पदार्थही मिळणार. पेढा- बर्फी आणि एक किलोच्या केकला मनाई. By सुहास सरदेशमुखDecember 7, 2023 16:53 IST
शेतीच्या वादातून खून; चौघांना जन्मठेप, फुलंब्रीमधील जातेगावची घटना घटनेच्या दोन महिन्यांपूर्वीपासून मालवणकर कुटुंबीय व आरोपींमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 21:07 IST
Rohit Sharma Retirement: रोहितला खेळायचे होते २ कसोटी सामने? निवडकर्त्यांनी दिला नकार अन् कॅप्टनने घेतली निवृत्ती; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike केलेल्या ठिकाणाची स्थिती काय आहे? भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांचे फोटो पाहा
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; नाशिकमध्ये अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
दामिनीची बोलती बंद! नवऱ्याची बाजू घेत सायली देणार रोखठोक उत्तर, प्रियाचे ‘ते’ रिपोर्ट्स अर्जुनच्या हाती…; कोर्टात काय घडणार?
गावातील लग्नात झाला मोठा गेम! वादळ आलं अन् क्षणार्धात हवेत उडाला मंडप; वऱ्हाडींनी केलं असं की, Video पाहून हसाल पोट धरून
11 Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike केलेल्या ठिकाणाची स्थिती काय आहे? भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांचे फोटो पाहा
शोधनिबंध प्रसिद्ध करताना विद्यापीठाचे नाव अनिवार्य, विद्यापीठाचे संलग्न महाविद्यालये, परिसंस्थांना निर्देश
सरकारी लेटरहेड गैरवापर प्रकरण, भाजपच्या माजी खासदाराला उच्च न्यायालयाचा तडाखा, अटकपूर्व जामीन देण्यास नकार