Video : मराठी पाऊल पडते पुढे…! ‘द कश्मीर फाइल्स’साठी चिन्मय मांडलेकरचा मोठा सन्मान, मंचावरील ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष चिन्मयने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कFebruary 27, 2023 11:40 IST
‘गांधी-गोडसे: एक युद्ध’च्या प्रदर्शनाआधीच चिन्मय मांडलेकरने चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राईज सध्या तो ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असतानाच त्याचा चाहत्यांना त्याने आणखीन… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJanuary 16, 2023 16:50 IST
“निष्पाप मुलाचा उल्लेख ‘कार्ट’ म्हणून…” जहांगीर नावावरुन ट्रोल करण्यांवर चिन्मय मांडलेकरची पत्नी संतापली “मला तर चिन्मय मांडलेकरने पोराचं नाव जहांगीर ठेवलंय इथेच खटकलाय”, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. By नम्रता पाटीलUpdated: January 13, 2023 08:04 IST
“ज्यांना वाद निर्माण करायची इच्छा असेल त्यांनी…,” नथुराम गोडसेच्या भूमिकेबाबत चिन्मय मांडलेकरचं रोखठोक मत आतापर्यंत ज्या अभिनेत्यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली त्यांच्यावर टीका करण्यात आली. याबाबत चिन्मयला प्रश्न विचारला गेला असता त्याने त्याची भूमिका… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJanuary 12, 2023 13:55 IST
“दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटामुळे कधीही…” ऐतिहासिक चित्रपटाच्या वादावर चिन्मय मांडलेकरची सावध प्रतिक्रिया “पण मला एकच कळतं की…” ऐतिहासिक चित्रपटाच्या वादावर चिन्मय मांडलेकर स्पष्टच बोलला By लोकसत्ता ऑनलाइनNovember 13, 2022 16:19 IST
“छत्रपती शिवरायांवरील चित्रपटाला स्क्रिनसाठी झगडावं लागतंय”, चिन्मय मांडलेकरनं व्यक्त केली खंत ‘शेर शिवराज’ चित्रपटात चिन्मय मांडलेकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 30, 2022 12:58 IST
“अजून किती वर्ष हा त्रास…”, ‘शेर शिवराज’ला प्राईम टाइम न मिळाल्यानं आस्ताद काळेची संतप्त पोस्ट मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून आस्ताद काळेनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2022 11:28 IST
“कृपया मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर…”, ‘शेर शिवराज’ प्रदर्शित होताच चिन्मय मांडलेकरने केली विनंती चिन्मयने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 25, 2022 11:17 IST
काश्मिरी पंडित व्यक्तीने बाळासाहेबांविषयी काय सांगितलं?; चिन्मय मांडलेकरने सांगितला ‘तो’ अनुभव चिन्मय मांडलेकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 28, 2022 12:38 IST
“चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची झलक दाखवताच…”, विवेक अग्निहोत्रींनी सांगितला शूटिंग थांबवल्याचा किस्सा विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा किस्सा सांगितला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2022 11:52 IST
The Kashmir Files मध्ये मराठमोळ्या चिन्मय मांडलेकरने साकारलेला दहशतवादी बिट्टा कराटे नेमका कोण आहे? बिट्टा कराटे या दहशतवाद्याचं खरं नाव फारुख अहमद डार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 16:40 IST
“मला आश्चर्य वाटलं मी मराठी आहे आणि…”, The Kashmir Files आणि बिट्टाची भूमिका कशी मिळाली? चिन्मय मांडलेकरने केला खुलासा चिन्मयने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2022 14:44 IST
‘पावनखिंड’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, ‘गंगूबाई काठियावाडी’साठी तगडी टक्कर ‘पावनखिंड’ हा चित्रपट कलेक्शन बाबतीत आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’लाही टक्कर देणार असं बोललं जातंय. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 23, 2022 11:00 IST
२ वर्षांनी होतेय मंगळ आणि शुक्राची युती; ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभासह प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता
12 नाटकांची आवड, बँकेत नोकरी, मिस इंडियाशी लग्न; हरहुन्नरी परेश रावल यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?
12 ‘तारक मेहता’ मधील सोनूला मिळाला खऱ्या आयुष्यातील ‘टप्पू’; जाणून घ्या, कोण आहे झील मेहताचा बॉयफ्रेंड
पुणे: गळ्यावर चाकू ठेवून प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकाला अटक; छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टिकरवरून आरोपी जाळ्यात!
Wrestler Protest : पदकं विसर्जित करण्यासाठी कुस्तीपटू हरिद्वारमध्ये, गंगातीरी पोहोचताच ओक्साबोक्शी रडू लागले
“एका बलात्काऱ्याला…”, पदके गंगेत विसर्जित करण्याच्या कुस्तीपटूंच्या निर्णयानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली…