scorecardresearch

GEMCOVAC - OM Vaccine
GEMCOVAC – OM Vaccine : भारतात बनवलेली लस आता खासगी रुग्णालयातही मिळणार, किंमत किती आहे माहितेय?

GEMCOVAC-OM ही सरकारच्या आत्मनिर्भर भारत ३.० पॅकेज अंतर्गत DBT आणि BIRAC द्वारे राबविण्यात आलेल्या मिशन कोविड सुरक्षाच्या मदतीने विकसित केलेली…

bmc covid center scam case in mumbai
करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरण: पैशांच्या देवघेवीबाबत मध्यस्थांकडील नोंदी उघड

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सूरज चव्हाण यांचा ३ ते ४ कंत्राटांमध्ये थेट संबंध असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले…

ed inquiry bmc corona center
पालिकेच्या ४ हजार कोटींच्या खर्चाची तपासणी, करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’कडून तपास सुरू

ईडीने छाप्यांमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांनुसार निविदा प्रक्रिया, रेमडेसेविरची खरेदी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था अशा विविध गोष्टीमध्येही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे…

sanjeev jaiswal corona case
करोना केंद्रांतील गैरव्यवहार प्रकरण : संजीव जयस्वाल यांची मालमत्ता १०० कोटींची!

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सूरज चव्हाण यांच्या, तर सुमारे १०० कोटींच्या मालमत्तांची कागदपत्रे सनदी अधिकारी संजीव जयस्वाल…

ED, IAS officer, Sanjeev jaiswal, Covid jumbo centre scam, Mumbai
करोना जम्बो केंद्र गैरव्यवहार : सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांना ईडीचे समन्स

जयस्वाल यांनी करोना केंद्रासंबंधी आरोग्य सेवा, कर्मचारी आणि उपकरणांचा पुरवठा याबाबतच्या करारनाम्यांवर स्वाक्षरी केल्यामुळे त्याबाबतची माहिती घेण्यासाठी त्यांना ईडीने बोलवले…

corona cases decreased in maharashtra
मुंबई : एप्रिलच्या मध्यापासून आतापर्यंत करोना रुग्णांच्या संख्येत पाच हजाराने घट

जागतिक आरोग्य संघटनेने करोना आणिबाणी संपुष्टात आल्याचे जाहीर केले असले तरी राज्य सरकारने करोनाविरोधातील आपला लढा सुरूच ठेवला आहे.

Corona infection in Thane
ठाणे जिल्ह्यात करोनाचा संसर्ग ओसरू लागला; करोना रुग्णसंख्येत घट

ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वाढू लागलेला करोनाचा संसर्ग दोन महिन्यानंतर म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कमी होऊ लागल्याचे…

corona-virus (1)
विश्लेषण : करोना आणीबाणी संपली, पुढे काय?

साथरोगामुळे उद्भवू शकेल अशी आणीबाणी संपली असली तरी विषाणूचा धोका संपलेला नाही हेही दुसऱ्या बाजूला संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यानिमित्ताने…

संबंधित बातम्या