scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

सीपीआय

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (सीपीआय (एम)) हा एक राजकीय पक्ष आहे. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन झाल्यानंतर या पक्षाची स्थापना झाली होती. पश्चिम बंगालमध्ये या पक्षाच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीने ३४ वर्षे सत्ता गाजवली होती. ही जगात सर्वाधिक काळ चालणारी लोकशाही पद्धतीने निवडून आलेली कम्युनिस्ट नेतृत्त्वातील सरकार होती. सध्या सीपीआय (एम) ही दोन राज्यांमधील सत्तारुढ युतींचा भाग आहे. केरळमध्ये डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि तमिळनाडूमध्ये सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स.


सीताराम येचुरी हे सीपीआय (एम) पक्षाचे सरचिटणीस आहेत. सध्या लोकसभेमध्ये या पक्षाचे केवळ ४ सदस्य आहेत. तर राज्यसभेमध्ये ५ सदस्य आहेत. देशातील विविध विधानसभांमध्ये या पक्षाचे ७८ सदस्य आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या पक्षाच्या केवळ ९ उमेदवारांना विजय मिळाला होता तर या पक्षाला समर्थन देणारे दोन अपक्ष निवडून आले होते. या निवडणुकीत सीपीआय (एम) पक्षाचा देशस्तरावरील मतांचा वाटा देखील घसरला होता. २००९ मध्ये तो ५.३३ टक्के होता जो २०१४ मध्ये ३.२४ टक्के इतका कमी झाला.


२०१९ च्या निवडणुकीत सीपीआय (एम) पक्षाने देशपातळीवर ६९ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना केवळ ३ जागाच जिंकता आल्या. यातील एक जागा केरळमध्ये तर दोन जागा तमिळनाडूमध्ये जिंकल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही सीपीआय (एम) पक्षाला काही चमकदार कामगिरी करता आली नाही. पक्षाने देशपातळीवर ५२ जागा लढवल्या, मात्र केवळ चारच जागांवर विजय मिळाला. यात एक जागा केरळ, एक राजस्थान आणि दोन तमिळनाडू येथील आहे. २०२४ च्या निवडणुकांमध्येदेखील सीपीआय (एम) पक्षाला संसदेत आपली संख्या वाढवण्यात अपयश आल्याचे दिसून येते. २००९ पासून सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या पक्षाला उतरती कळा लागली आहे. त्याचबरोबर २०१४ (३.२४ %), २०१९ (१.७५ %) आणि २०२४ (१.७६ %) च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचा मतांचा टक्का घसरला आहे.


Read More
Naxal leaders joining CPIML Liberation | नक्षल नेते सीपीएमएल लिबरेशन राजकीय प्रवेश गडचिरोली
आत्मसमर्पित नक्षल नेते ‘सीपीआयएमएल’च्या संपर्कात? ३१ मार्चनंतर…

गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षल नेते मल्लोजुला वेणूगोपाल, देवजी आणि चंद्रन्ना ‘सीपीएमएल लिबरेशन’मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

sadanandan-master-rajya-sabha-artificial-legs
Sadanandan Master: राज्यसभेत टेबलवर ठेवले कृत्रिम पाय, भाजपा खासदाराची कृती चर्चेत; १९९४ च्या घटनेचा केला उल्लेख!

Sadanandan Master in Rajya Sabha: राज्यसभेतील कामकाजादरम्यान एका सदस्याने आपले कृत्रिम पाय टेबलवर ठेवल्यामुळे गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

s sudhakar reddy politician
व्यक्तिवेध : एस. सुधाकर रेड्डी

मेहबूबनगर (आताचा जोगुलअम्बा- गडवाल) जिल्ह्यातील कोंडारवुपल्ली खेड्यात जन्मलेल्या सुधाकर यांचे वडील वेंकटराम व आजोबा प्रताप रेड्डी हे दोघेही ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात…

अर्बन नक्षल विधेयकाविरोधात मविआने रस्त्यावर उतरावे, सीपीआय(एम)च्या अशोक ढवळेंचं मत

सरकारने या विधेयकावर जनतेकडून सूचना आणि आक्षेप मागवले होते. त्यांना १२ हजार ५०० सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ९ हजार सूचना…

ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या जोहरान ममदानींनी केलं होतं केरळच्या महापौरांचं कौतुक, कोण आहेत आर्या राजेंद्रन?

ममदानी यांनी स्वत: ही पोस्ट शेअर करत आर्या राजेंद्रन यांचं कौतुक केलं होतं. ३३ वर्षीय ममदानी हे ही आर्या राजेंद्रन…

why soldiers martyred news in marathi
“युद्धबंदीनंतरही सीमेवर भारतीय सैनिक शहीद का होत आहेत?”, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांचा सवाल

युद्धबंदीनंतरही सीमेवर भारतीय सैनिक शहीद का होत आहेत? असा सवाल करीत विजयी मिरवणुका काढणाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी मार्क्सवादी…

Bansa Gopal Chowdhury sexual misconduct charge
लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर बंगालमधील ज्येष्ठ नेत्याची पक्षातून हकालपट्टी, प्रकरण काय?

Bansa Gopal Chowdhury sexual misconduct charge पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दोन वेळा सीपीआय(एम) खासदार राहिलेले बंसा गोपाल चौधरी यांची…

अशोक आणि मरियम ढवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोमधील नवीन जोडपं… ज्यांनी पक्षाच्या कार्यालयातच केलं होतं लग्न…

तीन वर्षांपूर्वी ७५ वर्षांच्या वयोमर्यादेमुळे पक्षाचे आणखी एक जोडपे आणि दीर्घकाळ कार्यरत असलेले नेते प्रकाश व वृंदा करात यांनी राजीनामे…

केरळचे माजी शिक्षणमंत्री एम. ए. बेबी यांच्याकडे सीपीआयच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी

प्रकाश करात आणि वृंदा करात यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते ७५ वर्षांच्या वयोमर्यादेमुळे पॉलिटब्यूरोमधून पायउतार होण्याची शक्यता आहे. त्यांच्यानंतर एम. ए.…

भाजपाला निवडणूक जिंकण्यासाठी संघ कशी मदत करतो? विरोधीपक्ष कुठे कमी पडतात? (फोटो सौजन्य @इंडियन एक्स्प्रेस)
Prakash Karat interview : भाजपाला निवडणूक जिंकण्यासाठी संघ कशी मदत करतो? विरोधीपक्ष कुठे कमी पडतात?

Prakash Karat on bjp rss : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात इंडिया आघाडीचे राजकीय भवितव्य, भाजपाला निवडणूक जिंकण्यासाठी संघ…

cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!

सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे सीपीआयएला पक्षाचे अंतर्गत कामकाम सुरू ठेवण्यासाठी एका अनुभवी नेत्याची गरज आहे.

संबंधित बातम्या