Page 80 of मृत्यू News

बसगाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत राकेश बंगेरा (५२) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा विशाल (१७) या घटनेत जखमी झाला.

दुचाकीस्वार दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात १२ नवजात बालकांचाही समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये रुग्णांच्या सरासरी मृत्यूंचा दाखला देत मोठय़ा प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे.

अभय वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी कॅनडाला गेला होता. या अपघातात दोन भारतीयांसह तीन प्रक्षिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी विजय जाधव (४८) याला अटक केली आहे.

फरीद अन्सारी असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे तर रियाज अन्सारी हे यातील एका जखमीचे नाव आहे.

सिक्कीमच्या उत्तरेस असलेले दक्षिण ल्होनक सरोवर फुटल्यामुळे सिक्कीमच्या चार जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सिक्कीममध्ये हाहाकार उडाला. हिमनदी तलावाचा…

अमीनुल रियाजुद्दीन हक (वय २० वर्ष राहणार फरीदपूर पोस्ट कार्बोना ठाणा मालदा पश्चिम बंगाल) असे मयत युवकाचे नाव आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल मोठा खुलासा केलाय की, अभिनेत्री आपल्या आहारात मिठाचा समावेश करत…

सौ. आश्र्विनी ज्ञानेश्वर जाधव (२२,राहणार मलगी, तालुका चिखली) असे अपघातात ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

आधी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूसत्र सुरू असल्याचे उघड झाले आहे.