देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तब्बल ५० वर्षे अधिराज्य केल्यावर काँग्रेसच्या ताब्यातून निसटलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघावर मागील गेल्या १५ वर्षांपासून भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणखी तीन बनावट डॉक्टरांविरुद्ध धुळे जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना अॅलोपॅथी औषधांचा साठा बाळगून अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपाखाली धुळे जिल्ह्यात सात बनावट डॉक्टरांविरूद्ध विविध पोलीस…
चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकेला येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
मोदींच्या पाठीशी जनता आहे. इंडिया नावाने जरी विरोधक एकत्र आले तरी त्यांच्यात एकवाक्यता नाही. त्यांचा कोणी एक नेता नाही.
धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सात…
अमिता दगडे-पाटील या धुळे महापालिकेच्या इतिहासात तिसऱ्या प्रशासक ठरल्या आहेत. प्रशासकांसमोर शहरातील काही भागात होणारा अनियमित पाणी पुरवठा, कचरा या…
आत्तापर्यंत बारा पालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल
प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जिल्हा परिषदेवर थाळीनाद, लाटणे मोर्चा काढून ठिय्या दिला.
निवृत्त शिक्षकांची दोन कोटी २२ लाख ५० हजार रुपयांची थकीत रकम तातडीने द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
भारत विरुध्द दक्षिण अफ्रिका यांच्यात मंगळवारी झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर सट्टा (बेटिंग) लावणाऱ्या रायगड येथील संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने…