scorecardresearch

एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते आहेत. आपण बंड केलेला नसून उठाव केलेला आहे आणि आपण आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असून सध्या स्थापन केलेले सरकार शिवसेना भाजपाचेच आहे अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे.

ते शिवसेनेचे (Shivsena) सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून विधानसभेचे सदस्य आहेत. एकनाथ शिंदे हे ठाणे महापालिकेत दोन टर्म नगरसेवक होते आणि तीन वर्षे स्थायी समितीचे सदस्य आणि चार वर्षे सभागृह नेते होते.

त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथून झाले. नंतर त्यांनी ५६व्या वर्षी बीएची डिग्री प्राप्त केली. त्यांनी श्रीमती लता एकनाथ शिंदे यांच्याशी विवाह केला. त्यांच्या मुलाचे नाव श्रीकांत शिंदे आहे. ते ऑर्थोपेडिक सर्जन असून ते कल्याण मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.


Read More
Vijay Wadettiwar eknath shinde
“शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप!” माजी आरोग्य अधिकाऱ्याचं पत्र शेअर करत वडेट्टीवारांचा हल्लाबोल

“भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड – प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप!” अशा कॅप्शनसह विजय वडेट्टीवार यांनी पुणे जिल्हा परिषदेचे…

Rohit pawar on Tanaji Sawant
“भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता नांग्या…”, अधिकाऱ्याच्या पत्रावरून रोहित पवारांची शिंदेंच्या मंत्र्यांवर टीका

पुणे महानगरपालिकेत आरोग्य प्रमुखपदी असेलल्या डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या…

nitin gadkari sanjay raut narendra modi amit shah
“…म्हणून देवेंद्र फडणवीस नाईलाजाने प्रचारात उतरले”, गडकरींचा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा; मोदी-शाहांना केलं लक्ष्य!

“नितीन गडकरींप्रमाणेच योगी आदित्यनाथ यांचीही स्थिती. अमित शाह पुन्हा सत्तेत आले तर उत्तर प्रदेशातून योगी आदित्यनाथ यांना….”

eknath shinde
“…म्हणून एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर बसून पहारा देतायत”, सुनील राऊतांचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले होते की केवळ वर्षा बंगल्यावर बसून कामं होत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला…

Ashish Shelar On Uddhav Thackeray
आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले, “लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला…”

मुंबईतील नालेसफाईवरून शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा, शिवसेना शिंदे गटात चांगलंच राजकारण तापलं आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

Anil Parab On Ashish Shelar Eknath Shinde Uddhav Thackeray
“आशिष शेलार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये वाद”; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला.

Sunil Raut On Eknath Shinde
“लंडनला जाण्यासाठी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं”; सुनील राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर देत खोचक टीका केली आहे.

cm Eknath Shinde warns of action against officials in case of laxity in drain cleaning
नालेसफाईत हलगर्जीपणा झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

गाळ काढण्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, कंपनीच्या मालक मालती मेहता यांना अटक

डोंबिवलीतील एमआयडीसी भागात असलेल्या अमुदान या केमिकल कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटाप्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता यांना पोलिसांनी अटक केली.

Manoj Jarange Patil
“एक महिनाभर शांत राहा, वेळ आली तर…”; मनोज जरांगे यांचा कोणाला इशारा?

विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करण्यासंदर्भात अनेकदा सूचक विधाने केली आहेत. असे असतानाच त्यांनी आता पुन्हा एकदा…

संबंधित बातम्या