Students Protest: गृहमंत्र्यांनी दिले आंदोलनाच्या चौकशीचे आदेश; म्हणाले, “जाणीवपूर्वक विद्यार्थांना भडकवून…”

Maharashtra SSC HSC exams 2022: परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.

पुणे: परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

परीक्षा कार्यालयाजवळ ऑफलाईन परीक्षा रद्द करा, असा बोर्ड घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

Student Protest: आंदोलनावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “परीक्षा घेण्यात अडचणी…”

Maharashtra SSC HSC exams 2022: परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे.

Student protest : ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी आक्रमक ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

aharashtra SSC HSC exams 2022: मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबादेत विद्यार्थी रस्त्यावर उतरले

दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

करोनाच्या साथीमुळे गेली दोन वर्षे दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर परिणाम झाला होता.

अहवालानंतरही आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत निर्णय नाही!; लाखो विद्यार्थ्यांना चिंता

आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’च्या ६२०५ पदांसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेण्यात आली.

आठ हजार शिक्षक बोगस; योग्यता नसताना लाच देऊन उमेदवार पात्र

शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता.

SSC HSC board exam
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; पाचवीचे १६.९९ टक्के, आठवीचे ११.३९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

परीक्षा परिषदेने २४ नोव्हेंबरला अंतरिम निकाल जाहीर केल्यानंतर महिन्याभराचा कालावधी उलटूनही अंतिम निकाल प्रसिद्ध झाला नव्हता.

GATE 2022 admit card
GATE Admit Card 2022: आजही मिळणार नाही गेट २०२२ प्रवेशपत्र; वेबसाईटवर जाहीर केली नोटीस

गेट २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र आधी ३ जानेवारीला जाहीर करण्यात येणार होते. तेव्हा तारीख पुढे ढकलून ७ जानेवारीला प्रवेशपत्र जाहीर केले…

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) परीक्षा पात्रतेच्या अटी व परीक्षा योजना

परीक्षेचे स्वरूप, अर्हता आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

यूपीएससीची तयारी : राज्यघटनेतील महत्त्वाच्या तरतुदींविषयी

केंद्र व राज्य संबंधांची तीन प्रकारांत विभागणी केली जाते : कायदेविषयक संबंध, प्रशासकीय संबंध आणि आर्थिक संबंध.

“…तर केंद्र शासन दखल घेऊन कारवाई करेल”, पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा गंभीर इशारा

राज्यात शासकीय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे वारंवार नुकसान होत असेल, तर केंद्र शासन दखल घेऊन कारवाई करेल, असा इशारा केंद्रीय…

संबंधित बातम्या