No one should see the end of tolerance now Ajit Pawar about ST employees
दोषींची गय नाही, पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू आणि … : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात बोलताना पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचं विधान केलंय.

पेपरफुटीचे धागेदोरे नागपूरपर्यंत, सीबीआयकडे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? मलिकांचा फडणवीसांना सवाल

राज्यातील पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलाय.

टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहारातील दोषी कोण? ७ दिवसात अहवाल देण्याचे ठाकरे सरकारचे आदेश, वाचा चौकशी समितीत कोण?

राज्यातील शिक्षक भरती (TET Exam) गैरव्यवहार केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, टीईटी गैरव्यवहारप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

टीईटी गैरव्यवहार प्रकरणी राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. टीईटी गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम…

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आगामी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? उच्च शिक्षणमंत्र्यांचं मोठं विधान

राज्यात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगामी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याबाबत विचारणा होत आहे. यावर आता स्वतः…

टीईटी परीक्षा गैरव्यवहारावर शिक्षण मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, वर्षा गायकवाड म्हणाल्या…

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असेल तर तो अजिबात खपवून घेणार नाही, असं मत…

करोनामुळे परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांकडून ‘ही’ घोषणा

करोनामुळे शासकीय सेवेच्या परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली.

exams
१०वी आणि १२वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा!

राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

धक्कादायक, पुण्यात SRPF परीक्षेसाठी भावाच्या नावावर बसून ब्लू टूथद्वारे कॉपी, हडपसर पोलिसांकडून आरोपीला अटक

राज्यात आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील एस.एम.जोशी महाविद्यालयात रविवारी (१२ डिसेंबर) झालेल्या SRPF परीक्षेतही गैरप्रकार…

exams
CBSE 12th Exam 2021-22: गणिताचा पेपर बघून विद्यार्थ्यांना फुटला घाम; शिक्षक म्हणाले…

माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सोमवारी देशभरातील सर्व परीक्षा केंद्रांवर बारावीच्या गणित या विषयाची परीक्षा घेतली.

cbse-1200-1
CBSE XII: पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे तपशील आणि मार्गदर्शक सूचना

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या १२ वी बोर्डाच्या पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून आहे.

संबंधित बातम्या