Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला बाप्पासाठी बनवा खास खजूर लाडू, १० मिनिटांत होतील तयार Khajur ladoo recipe: खजूर लाडू कसे बनवायचे पाहा सोपी रेसिपी By लाइफस्टाइल न्यूज डेस्कSeptember 17, 2023 17:03 IST
पुण्यातील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना किती वाजता होणार? जाणून घ्या सविस्तर आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार असून अगदी काही तास शिल्लक राहिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2023 16:00 IST
मानाचा गणपती नागपूरच्या राजाचे ढोल ताशांच्या निनादात आगमन… मंडळाचे यंदाचं २७ वे वर्ष असून यावेळी मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक व सांस्कृतिक कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: September 17, 2023 15:44 IST
गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव वाढवणार, यंदा १९१ कृत्रिम तलाव विसर्जनासाठी १९१ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे आणि फिरती विसर्जन स्थळेही तयार करण्यात येणार… By लोकसत्ता टीमSeptember 17, 2023 13:53 IST
आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर ‘या’ चिमुकल्याचा Video जिंकतोय नेटकऱ्यांचं मन Ganesh Chaturthi 2023 Video : हा व्हिडीओ पाहून तुमचा दिवसभराचा थकवा नक्की नाहीसा हाईल आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येईल. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कSeptember 17, 2023 13:46 IST
श्री गणेश चतुर्थीचे व्रत, जाणून घेऊया नेमकं शास्त्र काय? श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे सिद्धीविनायक व्रत या नावाने ओळखले जाते. By लोकसत्ता टीमUpdated: September 17, 2023 12:58 IST
गणेशोत्सवात पुणेकरांना मिळणार पावसाचे दररोज विशेष अंदाज; जाणून घ्या कसे? गणेशोत्सवात पावसाबाबत खास अंदाज पुणे वेधशाळेकडून प्रसृत केला जाणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2023 12:27 IST
पुण्यात गणेशोत्सवामध्ये अग्निशमन दलाकडून अग्निसुरक्षित गणेश मंडळ स्पर्धा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांनी ऑनलाइन पद्धतीने (गुगल फाॅर्म) अर्ज करावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी… By लोकसत्ता टीमUpdated: September 17, 2023 12:00 IST
श्री मूर्ती विसर्जन करणारे स्वयंसेवक विमा सुरक्षा कवचच्या प्रतीक्षेत गणेशोत्सवादरम्यान महापालिका श्री मूर्ती विसर्जन करण्यासाठी स्थानिक पट्ट्यातील पोहणाऱ्या तरुणांची तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर स्वयंसेवक म्हणून नेमणूक करते. मात्र या तरुणांना… By लोकसत्ता टीमSeptember 17, 2023 10:40 IST
गणेशोत्सवावर महागाईचे ‘विघ्न’, मूर्तीच्या किंमतीत ३० टक्क्यांनी वाढ यंदा गणेशोत्सवावर महागाईचे विघ्न असून मूर्तीच्या किंमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली. कच्चा मालाच्या भाववाढीचा परिणाम झाला. By लोकसत्ता टीमUpdated: September 17, 2023 10:58 IST
Ganesh Ustav 2023: गणेशभक्त कोकणात निघाले; महामार्गावरील वाहतूक वाढली गणेशोत्सवासाठी मुंबई- ठाण्यातील गणेशभक्त शनिवारी सकाळीच कोकणच्या दिशेने निघाले, त्यामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहनांची वर्दळ चांगलीच वाढली होती. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2023 03:34 IST
झी मराठी वाहिनीचा खास सोहळा ‘उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा’ झी मराठी वाहिनीतर्फे ‘उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती हा ६४ कलांचा अधिपती आहे. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2023 03:30 IST
Rahul Gandhi : राहुल गांधींची एस. जयशंकर यांच्यावर टीका; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “यामुळे आपण किती विमाने गमावली?”
Sharad Pawar : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, “कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, आश्चर्य वाटतं…”
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
मुंबईच्या लोहमार्ग पोलीस आयुक्तपदी राकेश कलासागर, २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, १२ अधिकाऱ्यांना पदोन्नती