१२ ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोलीमध्ये (Hingoli) आहे. येथे संत नामदेव यांचे जन्मस्थान सुद्धा आहे. सिद्धेश्वर धरण हे जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक आहे.
वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्यात या केंद्राने हळदीचे पैदासकार बियाणे हिंगोलीत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध…
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात गुरुत्त्वीय लहरी खगोलशास्त्रातील बहु-संस्थात्मक वेधशाळेच्या प्रकल्पासाठी प्रगत प्रायोगिक सुविधा उभारण्याचे ठरविण्यात आले आहे.