पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या मोठ्या निर्णयांवर भूमिका व्यक्त केली. यावेळी त्यांनी देशात मोठ्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने ‘स्वानिधी योजने’द्वारे देशातील करोडो रस्त्यावरील विक्रेत्यांना ५०,००० कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली आहे.