scorecardresearch

100 people Maharashtra Sikkim tourism Sikkim got stuck due to a landslide
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांवर आणखी एक संकट, भूस्खलनामुळे…

सिक्कीम येथे पर्यटनासाठी गेलेले राज्यातील सुमारे १०० नागरिक भूस्खलनामुळे अडकल्याची माहिती मिळाली.

Congress Files FIR Against BJP Over Post Linking Rahul Gandhi US Visit To Pahalgam Terror attack
Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याशी राहुल गांधींचा संबंध जोडणारी पोस्ट, भाजपाविरोधात काँग्रेस आक्रमक; प्रकरण काय?

Pahalgam Terror attack राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांचा संबंध पहलगाम हल्ल्याशी जोडल्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे कर्नाटक काँग्रेस आक्रमक…

Pahalgam Terror Attack Militant's Sister
“माझा एक भाऊ मुजाहिद्दीन अन् दुसरा…”, पहलगाम हल्यातील दहशतवाद्याची बहिण म्हणाली, “एक इसम सैनिकाच्या गणवेशात…”

Pahalgam Terror Attack : दहशतवादी आसिफ शेखचं काश्मीर खोऱ्यातील त्राल येथील घर बुलडोझरने उद्ध्वस्त केलं आहे.

SAARC Visa Exemption Scheme
Pakistani Visa Suspend: पाकिस्तानी कलाकार आणि विद्यार्थ्यांनाही सोडावा लागणार देश; सार्क व्हिसा योजना काय आहे?

SAARC Visa Exemption Scheme भारताकडून ‘सार्क व्हिसा’वर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sharad Pawar
“दहशतवादाविरोधात यश संपादन केल्याचा निष्कर्ष…”, शरद पवारांनी मोदी सरकारला सुनावलं

Pahalgam Terror Attack : शरद पवार म्हणाले, “दहशतवादाविरोधातील कारवाईत आम्हा विरोधकांचं सरकारला पूर्ण सहकार्य असेल.”

Pahalgam Terror Attack Narendra Modi Reuters
नेहमी कडेकोट सुरक्षा असणाऱ्या पहलगाममध्ये ‘त्या’ दिवशी जवान का नव्हते? सरकारने सांगितलं कुठे चूक झाली? फ्रीमियम स्टोरी

Pahalgam Terror Attack : विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण व गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींवरून सरकारसमोर प्रश्न उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना…

Pahalgam Attack News
Pahalgam Attack : धर्म विचारला, गोळ्या घातल्या! पहलगाम हल्ल्याचा विदारक घटनाक्रम

पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचं उत्तर भारताकडून कसं दिलं जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

simla agreement
पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित; १९७२ मध्ये इंदिरा गांधी अन् झुल्फिकार अली भुट्टो यांच्या उपस्थितीत झालेला हा करार काय?

Pakistan suspends Simla Agreement संतापलेल्या पाकिस्तानने आगपाखड करीत शिमला करारासह इतर द्विपक्षीय करार रद्द करणार असल्याची माहिती दिली.

Pahalgam Terror Attack Suspect House blast in Tral Kashmir
पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेखच्या घरात स्फोट, पोलीस तपासादरम्यान स्फोट होऊन घर बेचिराख

Pahalgam Terror Attack : पोलीस आसिफ शेख याच्या घरात तपास करत असतानाच त्यांना तिथे काही संशयित वस्तू आढळल्या होत्या.

State government begins relief operations for tourists stranded in Kashmir after Pahalgam terror attack Mumbai news
राज्यात ५०० पर्यटक दाखल, विशेष विमानांची व्यवस्था; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून मदतकार्य सुरू करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या