scorecardresearch

marathi world conference in pune
विश्व मराठी संमेलनाकडे प्रेक्षकांची पाठ

मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर आणि इतर मंत्र्यांनी मराठी भाषिकांना मोठय़ा प्रमाणात या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

urdu words in marathi language
भाषासूत्र : भारदस्त भाषा

फारसी ‘सवारी’ वरून मराठीत ‘स्वारी’ शब्द आला आहे. घोडय़ावर बसणाऱ्या मनुष्यासाठी बहुतेक वेळेला हा शब्द वापरला जातो.

भाषासूत्र : मुसलमानी अमलातून पडलेला फार्सीचा प्रभाव

‘‘शब्द कुठूनही येऊ द्या, मराठीचा एकूण शब्दसंग्रह वाढणे महत्त्वाचे आहे’’ हे हरी नारायण आपटे यांचे मत आजही स्वीकारार्ह वाटते.      

भाषासूत्र : भलूबाईची मवाळ भाषा भांडण लावून बघते तमाशा

अशाच विमलाबाई होत्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर, आकर्षक दिसायचे खरे, पण त्यांच्या डोक्यात सदैव विचारांची दलदलच असायची.

the expectation from all party leader increased for maharashtra border residence
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेतृत्वाकडून सीमावासियांच्या अपेक्षा उंचावल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नी सर्वपक्षीय नवनियुक्त उच्च अधिकार समितीची बैठक होऊन त्यातील निर्णय सीमावासियांना दिलासाजनक…

Need a long term plan to preserve Marathi language said by Narendra Chapalgaonkar
मराठी टिकविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता; अनुवाद केंद्राच्या विस्ताराची गरज अधिक

अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांची खास मुलाखत

भाषासूत्र : हॅलो!

१८७६ साली टेलिफोनचा शोध लावला त्या अ‍ॅलेक्झांडर ग्रॅहम बेल याची इच्छा फोन उचलल्यावर ‘अहोय’ म्हणावे अशी होती

संबंधित बातम्या