scorecardresearch

naib subhedar shankar ukalikar from karad martyred in leh
कराडच्या वसंतगडचे सुपुत्र नायब सुभेदार शंकर उकलीकर लेहच्या बर्फाळ प्रदेशात हुतात्मा

सध्या ते मथुरा मिल्ट्री स्टेशनमधील बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रुपमधील ११२ इंजिनीयर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते.

martyrs of chirner forest satyagraha, chirner forest satyagraha, tribute to martyrs of chirner forest satyagraha
स्वातंत्र्य संग्रामात झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन

१९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या चिरनेर येथील मूळ स्मारकांच्या परिसरात पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.

PM Modi Egypt visit Heliopolis Memorial
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इजिप्त दौरा : हेलिओपोलिस स्मारकात भारतीय सैनिकांचा गौरव का करण्यात आला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांचा इजिप्त दौरा केला. यावेळी त्यांनी राजधानी कैरोतील हेलिओपोलिस कॉमनवेल्थ युद्धस्मारकाला भेट दिली. त्यावेळी पहिल्या…

Khatav Satara Soldier martyr in Ladakh
लडाखमध्ये लष्कराचे वाहन नदीत कोसळून अपघात, साताऱ्यातील खटावचे सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण

लडाख येथे लष्कराचे वाहन नदीत कोसळून झालेल्या अपघातात साताऱ्यातील खटावचे सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण आले.

विश्लेषण : भारतीय सैन्य दलात सीमेवर लढणाऱ्या जवानांचा मृत्यू झाल्यास ‘शहीद’ शब्द का वापरत नाही?

जवानांच्या मृत्यूनंतर सर्रास वापरला जाणारा शब्द भारतीय सैन्य दलात का वापरला जात नाहिये याबद्दल चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर हे…

२३ मार्चला शहीद दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ साली भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना लाहोर जेल मध्ये संध्याकाळी ७.३० वाजता फाशी दिली…

JK Poonch Encounter: जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात आज (११ ऑक्टोबर) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे ५ जवान शहीद झालेत.

संबंधित बातम्या