मुंबई : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात मुदतीत बांधकाम पूर्ण न केल्यास दंड दिलेल्या मुदतीत इमारतीचे बांधकाम पूर्ण न केल्यास प्रत्येक वर्षी पाच लाख रुपये दंड आकारला जाणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 12:44 IST
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या तिजोरीत ४८९ कोटी जमा हित मुदतीत मोठ्या संख्येने विजेत्यांनी १० वा २५ टक्के रक्कम भरली असून काहींनी १०० टक्के रक्कम भरून घराचा ताबा घेण्याची… By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 19:11 IST
मुंबईतील महागडी घरे नेतेमंडळींच्या आवाक्याबाहेरच; नवी मुंबईमध्ये आलिशान घरांचा घाट कशासाठी? ‘म्हाडा’च्या मुंबईतील सोडतीमध्ये लागलेली महागडी घरे मंत्री, आमदारांकडून नाकारली गेली आहेत. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 03:32 IST
पहाडी गोरेगावमधील पीएमएवाय योजनेतील घरांवर मेट्रो उपकराचा भार, एक हजार मुद्रांक शुल्कासह एक टक्के कर भरावा लागणार मुंबई मंडळाच्या ऑगस्ट २०२३ च्या ४०८२ घरांच्या सोडतीत पहाडी गोरेगाव येथील १९४७ घरांचा समावेश पीएमएवाय योजनेअंतर्गत करून घरांची विक्री केली… By मंगल हनवतेOctober 30, 2023 13:00 IST
मुंबई: अजूनही लाखभर गिरणी कामगारांची कागदपत्रे जमा होणे बाकी; ऑनलाईन कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करता येत असताना अनेक कामगार ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. By लोकसत्ता टीमOctober 23, 2023 15:30 IST
म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ नवीन वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. By लोकसत्ता टीमOctober 22, 2023 20:02 IST
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : प्रतीक्षायादीवरील विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीतील प्रतीक्षायादीवरील ३१२ विजेत्यांना मुंबई मंडळाकडून एक संधी देण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 11:00 IST
पंतप्रधान आवास योजनेतील वादग्रस्त नियुक्त्यांच्या चौकशीसाठी म्हाडाकडून समिती पंतप्रधान आवास योजनेतील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार विभागातील वादग्रस्त नियुक्त्यांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) तिघा अधिकाऱ्यांची समिती… By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 13:11 IST
घरांच्या विक्रीसाठी म्हाडाचे, ऐका हो ऐका, वाचा हो वाचा..; विरार, बोळिंज गृहप्रकल्पातील घरांसाठी रेल्वेगाडय़ांसह फलाटांवर जाहिरात मोहीम म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार,बोळिंज गृहप्रकल्पातील २२७८ घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने जाहिरात मोहीम हाती घेतली आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 00:37 IST
पंतप्रधान आवास योजना गोरेगाव पहाडीतील घरांच्या ताबा प्रक्रियेस सुरुवात म्हाडा मुंबई मंडळाकडून विजेत्यांना घराचे वितरण पत्र वितरित By मंगल हनवतेOctober 16, 2023 13:39 IST
बीडीडी चाळ पुनर्विकासातील दुसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतला पहिल्या टप्प्याच्या कामाचा आढावा म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 22:43 IST
वांद्रे रेक्लेमेशन, आदर्शनगर, अभ्युदयनगर वसाहतींच्या एकत्रित पुनर्विकासाला रहिवाशांचा विरोध! मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार असल्याचे गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. By निशांत सरवणकरOctober 10, 2023 14:15 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
“सासऱ्यांनी एकच गोष्ट सांगितली…”, नम्रता संभेरावने कुटुंबीयांना दिलं यशाचं श्रेय; म्हणाली, “लग्न झाल्यानंतर…”
सोलापुरात यंदा उन्हाळ्यात तापमानाचा सर्वोच्च पारा ४३.७ अंशांवर, नरेंद्र मोदींसह ठाकरे व पवारांच्या दुपारच्या तळपत्या उन्हात सभा
“मी मुस्लीम कुटुंबातला आहे म्हणून…”, ‘दंगल’च्या शूटदरम्यान आमिर खानला समजलं हात जोडून नमस्कार करण्याचं महत्त्व
IPL 2024 : विराटच्या स्ट्राईक रेटवर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘जे मॅक्सवेल करू शकतो ते कोहली करू शकत नाही अन्…’