Page 99 of हत्याकांड News

शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीनं केला असून त्याबाबत फॉरेन्सिक रिपोर्टमधून सत्य परिस्थिती समोर आली आहे.

रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे एका खासगी लॉजमध्ये शीर (डोकं) नसलेला निर्वस्त्र मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

कल्याणमध्ये वारंवार खिडकीतून लोकांच्या बेडरूममध्ये डोकावणे एका रिक्षा चालकाला महागात पडले आहे. पीडित महिलेच्या दिराने रिक्षा चालकाचा खून केलाय.

पोलीस तपासात या महिलेचा खून तिच्या पतीनेच केल्याचं उघड झालंय.

नाशिकमध्ये आर्थिक वादातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

पुण्यातील हिंगणे खुर्द येथे दोन अल्पवयीन मुलांनी सीआयडी मालिका पाहून एका ७० वर्षीय महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

पुजारी म्हटलं की डोळ्यासमोर निर्व्यसनी आणि देवाच्या भक्तीत तल्लीन झालेला व्यक्ती आठवतो. मात्र, एक असाही पुजारी समोर आलाय ज्याने दारू…

दिल्लीच्या सिंधू सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चानं आपली भूमिका स्पष्ट केलीय.

दिल्लीच्या सिंधू सीमेवर शेतकरी आंदोलनस्थळी एका ३५ वर्षीय व्यक्तीचे हात-पाय तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्यानं एकच खळबळ उडालीय.

दिल्लीच्या बाहेर सिंधू सीमेवर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्यानं खळबळ उडालीय.

हरियाणातील विशेषी सीबीआय न्यायालयाने मॅनेजर रंजीत सिंह हत्ये प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमसह ४ आरोपींना दोषी घोषित…