कर्नाटकमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येमुळे तणाव; मुख्यमंत्र्यांनी रद्द केले वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दोड्डबल्लापूर येथे होणारी ‘जनोत्सव’ ही मेगा रॅली रद्द केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 28, 2022 09:43 IST
यश बोरकर हत्याकांड : आरोपीला फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा कुश कटारिया, युग चांडक या बालकांच्या अपहरण आणि खुनाने नागपूर शहर हादरले होते. By लोकसत्ता टीमJuly 27, 2022 16:31 IST
कॉलेज युवतीच्या हत्येप्रकरणी साडेतीन वर्षांनी पाच जण ताब्यात याबाबत विविध पातळ्यांवर तपास झाला. मात्र, साडेतीन वर्ष उलटूनही या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लागत नव्हता. By लोकसत्ता टीमJuly 19, 2022 23:32 IST
धक्कादायक घटना! खाण माफियांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं; दगडांनी भरलेला ट्रक अंगावर घातल्याने जागीच मृत्यू दगडांचं अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 19, 2022 15:43 IST
सासऱ्याने सुनेला दिली सासूच्या हत्येची सुपारी; चक्रावणारी घटना एका ५१ वर्षीय व्यक्तीनं आपल्या सुनेला सुपारी देऊन पत्नीचा काटा काढला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 17, 2022 15:43 IST
पुणे : स्वयंपाक बनवण्यावरून वाद; सुनेने ७१ वर्षीय सासूचा गळा आवळून केला खून ; बेशुद्ध पडल्याचं पतीला सांगितलं; शवविच्छेदन अहवालात फुटलं बिंग ही घटना चाकण येथे घडली असून पोलिसांनी सुनेला बेड्या ठोकल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: July 16, 2022 09:47 IST
जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरण : आरोपीकडून पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण By लोकसत्ता टीमJuly 15, 2022 20:35 IST
पत्नी व पूर्वाश्रमीची पत्नी, दोघींनी मिळून दिली पतीच्या हत्येची सुपारी दिल्लीत एका व्यक्तीच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन आरोपींना अटक केली. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2022 16:28 IST
अनिकेत कोथळे खून खटल्यातील महत्त्वाच्या दोन साक्षीदारांची उलटतपासणी पूर्ण सांगलीत चार वर्षापुर्वी गाजलेल्या कोथळे खूनखटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. By लोकसत्ता टीमJuly 12, 2022 21:59 IST
विश्लेषण : शिंजो आबेंवर गोळ्या झाडणारा तोमागामी तेत्सुआ कोण आहे? जाणून घ्या JMSDF म्हणजे नेमकं काय? प्रीमियम स्टोरी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झाले असून जगभरात एकच खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2023 10:20 IST
वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद ‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाकमधील हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2022 16:37 IST
धक्कादायक! चुकीचा ओटीपी सांगितला म्हणून ओला ड्रायव्हरकडून सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या उम्रेंद्र हे कोईम्बतूर येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात. चेन्नईत ते आपल्या पत्नी आणि मुलांसह नातेवाईकाकडे आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 5, 2022 13:53 IST
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
अपार पैसा कमावणार! सूर्य-गुरूची युती करणार कमाल, ‘या’ तीन राशींना सुख-संपत्तीसह मानसन्मान प्राप्त होणार
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
Caste Census : “सत्ताधाऱ्यांचा याआधी स्पष्टपणे विरोध, मात्र आज…”, केंद्राच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर काँग्रेसची प्रतिक्रिया
मान्सूनपूर्व कामांसाठी समन्वय ठेवा, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
चिमुकल्याने कॅमेरात बघावे म्हणून फोटोग्राफरची भन्नाट आयडिया; पाहुण्यांसमोर केलं असं काही की… VIDEO पाहून पोट धरून हसाल