scorecardresearch

नाना पटोले

नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली.

यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला.

२०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत केले.

Read More
nana patole contest lok sabha election from bhandara gondia
भंडारा-गोंदियात भाजपचा उमेदवार ठरेना…अंतर्गत वाद कारणीभूत?

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा प्रचार शिलेदारांनी सुरू केला आहे.

Rahul Gandhi Vitthal murti
“४० पैसेवाल्यांनी राहुल गांधींचा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने सादर केला”, नाना पटोलेंकडून ‘तो’ संपूर्ण VIDEO शेअर

भाजपाने शेअर केलेला व्हिडीओ अर्थवट असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. तसेच नाना पटोले यांनी राहुल गांधी यांचा संपूर्ण व्हिडीओ एक्सवर…

Vijay Wadettiwar On Prakash Ambedkar
“प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी कॉंग्रेस ‘मोहब्बत’चे दुकान कधी उघडणार?”, विजय वडेट्टीवार म्हणाले…

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र लिहिले आहे. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, “ना ते पत्र मी पूर्ण वाचले, ना मी…

nana patole, prafful patel, many secrets, open it, very soon, maharashtra, politics,
प्रफुल्ल पटेलांच्याही भरपूर कुंडल्या माझ्याकडे…. नाना पटोले गुपित उघड करणार…?

प्रफुल्ल पटेल यांच्या माझ्याजवळ चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कुंडल्या आहेत. सुरुवात पटेलांनी करावी, शेवट आम्ही करू, अशा शब्दात…

candidate against Nitin Gadkari
गडकरींविरोधात तुल्यबळ उमेदवार हवा, तरच नागपुरात…. वाचा काय म्हणताहेत काँग्रेस नेते?

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने मंगळवारी मुंबईत बैठक बोलावली होती.

maharashtra congress chief nana patole slams amit shah for taking state industries to gujrat
तुम्ही दहा वर्षात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले; नाना पटोले यांचा अमित शहा यांना टोला

विकास न करता भाजप १० वर्षापासून फक्त काँग्रेसवर टीका करण्याचे काम करत आहे.

congress, wardha seat, lok sabha election, no candidate , nana patole, Ramesh Chennithala,
वर्धा लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेस आग्रही, रमेश चेन्नीथला व नाना पटोले यांना जिल्ह्यातील नेत्यांचे साकडे; जागेचा तिढा दिल्ली दरबारात?

जिल्ह्यातील आमदार रणजित कांबळे व माजी आमदार अमर काळे हे या घडामोडींपासून दूर असल्याचे चित्र आहे.

NANA PATOLE AND SHAHU MAHARAJ
शाहू महाराजांच्या उमेदवारीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे भाष्य; म्हणाले, “छत्रपती परिवाराकडून…”

महाराष्ट्रातील कोल्हापूर या जागेवर महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती उभे राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

pune mahavikas aghadi marathi news, pune congress bhavan marathi news, pune mahavikas aghadi melava marathi news,
पुण्यातील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात तिन्ही पक्षांमधील संबंध अधिक भक्कम करण्यावर भर

या मेळाव्यात इंडिया आघाडीशी संबंधित पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचा दावा इंडिया आघाडीकडून करण्यात येत आहे. मात्र, वंचित…

nana patole and devendra fadnavis
भाजपाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार? नाना पटोलेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “योग्य वेळी…”

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आता जवळ आली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.

people will teach bjp candidates a lesson in upcoming elections says congress leader nana patole
नाना पटोले यांची भाजपवर कडाडून टीका, म्हणाले, ‘न्यायालयाकडून भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर…’

केंद्रीय संस्थांचा वापर करत पक्ष फोडण्याचे आणि आमदार पळवण्याचे काम भाजप करत आहे

BJP sitting MLAs and MPs with us Sensational claim by Nana Patole
भाजपचे आमदार, खासदार आमच्यासोबत; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

भाजपचे काही विद्यमान आमदार आणि खासदार काँग्रेस सोबत असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×