scorecardresearch

Pending News

निधी द्या, पडून ठेवू!

जिल्हा वार्षकि नियोजन आराखडय़ातून घाटी रुग्णालयासाठी या वर्षी ६ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी वेगवेगळय़ा वीस प्रकारच्या यंत्रसामग्री खरेदीसाठी दिला…

खासदार निधीतील कामेही रेंगाळली; मराठवाडय़ातील ९७७ कामे अर्धवट

मराठवाडय़ातील खासदारांनी शिफारश केलेल्या कामांपैकी ९७७ कामे बांधकाम विभागामुळे रखडली आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ढिसाळपणामुळे लोकप्रतिनिधींची कामे तीन-तीन वर्षांपासून रेंगाळली…

‘नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी निधी वळवल्याने राज्यातील सिंचनाची कामे ठप्प’

राज्यातील दुष्काळ, नैसर्गीक आपत्ती या करिता सरकारला मोठय़ा प्रमाणात निधी वळवावा लागल्याने राज्यातील अनेक मोठय़ा सिंचन प्रकल्पांची कामे ठप्प झाले…

सोलापूर सेतू कार्यालयात ३८०० दाखले प्रलंबितच

सोलापूरच्या सेतू कार्यालयातच विविध हरकती व त्रुटींची पूर्तता न झाल्यामुळे सद्य:स्थितीत सुमारे ३८०० दाखले निर्गत न होता प्रलंबित आहेत. यात…

पावसाअभावी जालना जिल्हय़ात पेरण्या खोळंबल्या

जालना जिल्हय़ात २० जुलैपर्यंत अपेक्षित सरासरी पाऊस २४४ मि.मी. एवढा असताना प्रत्यक्षात ६६ मि.मी. एवढा कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत…

कोल्हापुरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली पिके वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत,…

नांदेडात पेरण्या रखडल्या, टँकरसंख्या वाढीची चिन्हे

जुैलचा प्रारंभही पावसाविनाच झाल्याने जिल्ह्यात खरीप पेरण्या रखडल्या आहेत. अनेक लघु-मध्यम प्रकल्प आटल्याने टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. .

आंतरजिल्हा बदलीसाठी दीड हजारावर शिक्षकांचे प्रस्ताव पाच वर्षांपासून प्रलंबित

गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेकडे आंतरजिल्हा बदलीचे, प्राथमिक शिक्षकांचे १ हजार ५५६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. जागा उपलब्ध होत नसल्याने शिक्षक…

भरतीच्या धोरणालाच हरताळ; आरोग्यसेवकांची निवड यादी रखडली

नोकरभरतीतील घोटाळे टाळण्यासाठी लेखी व तोंडी परीक्षा झाल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी अंतिम निवड यादी जाहीर करावी, अशा सूचना असतानाही एका…

सांगलीतील विकासकामे प्रलंबित राहण्याची चिन्हे

महापालिकेची सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेसने जाहीर केलेली ४० कोटींची विकासकामे आता बोगसगिरीसह न्यायालयीन अडथळ्यामुळे प्रलंबित राहण्याची चिन्हे आहेत.

शहरातील साठ टक्के रिक्षांच्या मीटरचे ‘कॅलिब्रेशन’ शिल्लक

रिक्षाला भाडेवाढ दिल्यानंतर त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये करावे लागणारे बदल (कॅलिब्रेशन) शहरातील सुमारे ६० टक्के रिक्षा चालकांनी अद्यापही करून घेतले आहेत.

युतीमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित भाजप- ३१, शिवसेना- ३६, एक प्रलंबित

महिनाभराच्या ताणाताणीनंतर अखेर चर्चेच्या दुसऱ्या फेरीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील जागावाटपावर अपेक्षेप्रमाणे सोमवारी एकमत झाले.

शहर विकासाचे सहाशे ठराव पालिकेकडे अभिप्रायासाठी पडून

सन २००७ पासून दिले गेलेले हे ठराव अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यातील अनेक महत्त्वाच्या ठरावांवर प्रशासनाने अभिप्रायच दिलेले नाहीत.

पंधरा वर्षे रखडलेले पुणे-दौंड लोहमार्ग विद्युतीकरण प्रगतिपथावर

पंधरा वर्षांपासूनची मागणी असलेले व मागील पाच वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या पुणे-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरण कामाला सुरुवात झाल्यानंतर आता हे काम प्रगतिपथावर…

भाजप: निवडणूक तयारीसाठी बूथ समित्यांचा विशेष आग्रह

महाराष्ट्रात भाजपच्या ६३ हजार बूथ समित्या स्थापन झाल्या असून उर्वरित २० हजार समित्या एक महिन्यात स्थापन करण्याचा आदेश प्रदेशाध्यक्ष देवेंद्र…

राज्यभरात २९ लाख खटले प्रलंबित

‘उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो,’ असे म्हटले जाते. राज्यातील न्यायालयात वर्षांनुवर्ष खटले प्रलंबित राहत असल्यामुळे अनेक जण…

जनगणना मानधनाचे सव्वा कोटी थकले

जातिनिहाय जनगणनेच्या सर्वेक्षणाचे जिल्ह्य़ातील २ हजार ७३७ माध्यमिक शिक्षकांचे गेल्या वर्षभरापासून १ कोटी २० लाख रुपयांचे मानधन थकवले गेले आहे.