पुणे न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये पुणे शहराशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. पुणे शहर (Pune City) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईनंतर ते महाराष्ट्र राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. कारण- अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ पुण्यात आहे. अनेक जण शिक्षणासाठी राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात येत असतात. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीदेखील मानले जाते. उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा पुणे शहर अग्रेसर आहे.


पुणे हे भारतातील सातवे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर अनेक वेळा ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ज्ञात असलेले हे शहर आहे. शहाजीराजे आणि राजामाता जिजाऊ यांनी पुण्यातील कसबा पेठ येथे लाल महाल बांधला होता. तसेच पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेला शनिवारवाडा, मस्तानी महाल या ऐतिहासिक वास्तू आहेत. पुणे शहरातील स्थानिक घडामोडी, नागरी समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
Pune Autodrvier drive auto on the bridge on the wrong Side
“हे काय चाललंय पुण्यात!” थेट पुलावरून भरधाव वेगात उलट दिशेने धावत्येय रिक्षा, चालकाने प्रवाशांचा जीवही टाकला धोक्यात, Video Viral

Autoriskha running from wrong side : व्हायरल व्हिडिओमध्ये हडपसर येथील पुलावरील आहे जिथे एक रिक्षा पुलावरून चुकीच्या बाजूने आणि उलट…

wanted naxal prashant kamble laptop arrested
Wanted Naxal Arrested: धक्कादायक! फरार असताना पुण्यातील ‘वॉन्टेड नक्षलवादी’ यूट्यूब वरील शैक्षणिक लघुपटात ‘हिरो’ म्हणून झळकला

नक्षलवादी आरोपी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याने खालापूरमधील गावांमध्ये राहून सुनील जगताप नावाने आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट मिळविल्याची…

A woman heading to work at a company was raped in the Chakan area; the accused is in police custody pune
कंपनीत कामावर निघालेल्या महिलेवर चाकण परिसरात बलात्कार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पुढील तपास करत आहेत.

Dr. Manda Khandge awarded the 'Masap Snehbandh' prize
डॉ. मंदा खांडगे यांना ‘मसाप स्नेहबंध’ पुरस्कार

ज्येष्ठ लेखिका आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘मसाप स्नेहबंध’ पुरस्कार जाहीर झाला…

When will students receive free textbooks? Information provided by the Education Department
मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना कधी मिळणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…

राज्यातील पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक योजना…

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, बाणेरमधील दोन पार्लरवर छापा

मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहिमुद्दीन अहमद अली (वय २२), तसेच मसाज पार्लर चालविणारी महिला आणि जागामालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

‘Mock drill’ conducted to tackle monsoon traffic jams
पावसाळी कोंडी सोडविण्यासाठी ‘माॅक ड्रिल’

पहिल्या टप्प्यात अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

In a wildlife hunting case, 21 hunters detained in Junnar
वन्यजीव शिकार प्रकरणी जुन्नरमध्ये २१ शिकारी ताब्यात

या भागात २० ते २५ जण राखीव वनात फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक निमगिरी आणि वनरक्षक आपटाळे यांनी घटनास्थळी जाऊन…

संबंधित बातम्या