scorecardresearch

रायगड

रायगड (Raigad) हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात.
महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Mahara ) या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपली राजधानी बनवली. Read More
Antule, Raigad, campaign of Raigad,
रायगडाच्या प्रचारात बॅ. अंतुले यांचे वलय आजही कायम

रायगड लोकसभा निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी काँग्रेसचे दिवंगत नेते बॅरीस्टर ए. आर. अंतुले असल्याचे दिसून येत आहे.

raigad lok sabha marathi news , raigad lok sabha marathi news
रायगड मतदारसंघातून आठ उमेदवारांची माघार, १३ उमेदवार निवडणूक रिंगणात, तीन अनंत गीतेंचा समावेश

गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले असले तरी, सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका…

Congress Raigad, Congress suffer in Raigad,
रायगडात काँग्रेसची वाताहत सुरूच

माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आज प्रवेश केला. रायगड जिल्ह्यातील जनाधार असलेला आणखी एक नेता…

raigad lok sabha election 2024, 27 candidates to contest lok sabha
रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक: छाननीत सात उमेदवारी अर्ज अवैध, २१ उमेदवार निवडणूक रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दाखल सुनील तटकरे यांचा अर्ज वैध ठरल्याने अनिकेत तटकरे यांनी दाखल केलेला डमी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी…

Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही

महाड एमआयडीसीतील ॲस्टेक लाईफ सायन्सेस कंपनीमध्ये स्फोट झाला. कंपनीच्या के टू डीडीएल प्लांटमध्ये मध्यरात्री छोटे मोठे ६ स्फोट झाले.

sattakaran, raigad lok sabha seat, mahayuti, maha vikas aghadi, candidates, dependent on alliance parties, win the seat, marathi news, raigad news, lok sabha seat 2024, election 2024, anant geete, shunil tatkare, shekap, congress, bjp, ncp, shivsena,
रायगडात मित्रपक्षांवर दोन्ही प्रमुख उमेदवारांची मदार

अलिबाग- युती आणि आघाडीच्या राजकारणात रायगड जिल्ह्यात स्वबळावर उमेदवार निवडून आणण्याची ताकद एकाही पक्षाची राहिलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत सत्ताधारी…

Three candidates named Anant Geete have apply for Lok Sabha election from Raigad Constituency
रायगडमध्ये नामसाधर्म्य उमेदवारांची पंरपरा यंदाही कायम, तीन ‘अनंत गीते’ निवडणुकीच्या रिंगणात

अनंत गीते नावाचे तीन उमेदवार रायगड मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नामसाधर्म्य असेलेले उमेदवार उभे करायचे आणि विरोधकांच्या मतांचे…

Three people name Anant Geete filed their candidature for election from Raigad
रायगडमधून तीन अनंत गीते निवडणूक रिंगणात

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच वेळी अनंत गीते नावाच्या…

anant geete said if shekap not given support to sunil tatkare in 2019 lok sabha he would have lost in raigad lok sabha seat
..तर २०१९ मध्ये सुनील तटकरे राजकारणातून हद्दपार झाले असते, शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा दावा

अलिबाग आगरसुरे येथील इंडीया आघाडीच्या जनसंवाद मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते बोलत होते. यादरम्यान त्यांनी भाजपवरही टीका केली.

संबंधित बातम्या