कल्याण-मुरबाड रेल्वे आंबिवलीमार्गे प्रस्तावित; उल्हासनगरमार्गे जाणाऱ्या रेल्वे मार्गात बदल या पत्रानुसार नवीन रेल्वे मार्गिका ही कल्याण आंबिवली-टिटवाळामार्गे मुरबाड येथे जाणार आहे. By लोकसत्ता टीमFebruary 6, 2023 02:22 IST
राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती; १३ हजार कोटी रुपयांचा निधी राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अतिरिक्त मार्गिकांच्या कामांसाठी एकूण २ हजार ७०२ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2023 04:18 IST
Union Budget 2023 Updates: “निवडणुका आल्या म्हणून अर्थसंकल्प सादर करायचा नाही का?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला! Countdown begins for Union Budget 2023-24: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा अर्थमंत्री म्हणून सलग पाचवा अर्थसंकल्प! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 21:59 IST
आता वंदे भारत एस्क्प्रेस प्रतितास २०० किमीच्या वेगाने धावणार, रेल्वे विभाग करतंय ‘या’ मोठ्या सुधारणा २०१७ मध्ये आधूनिक रेल्वेवर काम करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये वंदे भारत रेल्वेंची निर्मिती करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2022 14:08 IST
..तर रेल्वे अर्थसंकल्पाला अर्थ काय? रेल्वेने ५ ते १२ वयोगटातील मुलांचे अर्धे तिकीट बंद करून पूर्ण तिकीट केले. By लोकसत्ता टीमJune 2, 2016 03:22 IST
प्रवाशांना देण्यात येणारी ब्लँकेटस दोन महिन्यांतून एकदाच धुतली जातात; रेल्वे खात्याची कबुली प्रवाशांना पूर्वीच्याच पद्धती चांगल्या वाटत असतील तर रेल्वे प्रशासनाला कोणतीही अडचण नाही By लोकसत्ता टीमFebruary 27, 2016 12:58 IST
रेल्वे अर्थसंकल्पाबद्दल कोल्हापूर जिल्हय़ात स्वागतार्ह प्रतिक्रिया कोल्हापूर-पुणे हा रेल्वेमार्ग विद्युतीकरण होणार By लोकसत्ता टीमFebruary 26, 2016 03:40 IST
रेल्वे अर्थसंकल्पावर उ. महाराष्ट्रात संमिश्र प्रतिक्रिया प्रवाशांवर कोणत्याही प्रकारची दरवाढ न लादता रेल्वे अर्थसंकल्पाने दिलासा दिला By लोकसत्ता टीमFebruary 26, 2016 01:43 IST
परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाची यंदाही २०० कोटींवर बोळवण केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या परळी-बीड-नगर रेल्वेमार्गासाठी या वर्षी रेल्वे अंदाजपत्रकात केवळ २०० कोटींच्या… By लोकसत्ता टीमFebruary 26, 2016 01:20 IST
रेल्वे अर्थसंकल्प विकासाच्या वाटा अधिक विस्तारित करणारा – फडणवीस महाराष्ट्र आणि मुंबईकर म्हणून त्यांनी राज्यालाही भरभरून दिले आहे By लोकसत्ता टीमFebruary 25, 2016 19:22 IST
रेल्वे अर्थसंकल्प दूरगामी आणि सकारात्मक परिणाम करणारा- नरेंद्र मोदी स्वच्छता, सुविधा आणि अत्याधुनिकीकरण हा गेल्या दोन रेल्वे अर्थसंकल्पांचा केंद्रबिंदू By लोकसत्ता टीमFebruary 25, 2016 15:50 IST
रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी लोकसभेत २०१६-१७ साठीचा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला By लोकसत्ता टीमUpdated: February 26, 2016 17:45 IST
आधी पाचवी-सहावी मार्गिका, मगच लांब पल्ल्याच्या नव्या गाडय़ा! रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प पूर्ण करावा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 25, 2016 02:01 IST
रेल्वे अर्थसंकल्पात नवे काय, याची उत्सुकता देशाच्या कानाकोपऱ्यात नेणाऱ्या रेल्वेला नवसंजीवनी दिले जाईल, याकडे लक्ष लागले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 25, 2016 01:23 IST
सुरेश प्रभूंकडून रेल्वे अर्थसंकल्पावर अखेरचा हात सुरेश प्रभू यंदा दुसऱ्यांदा रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. By वृत्तसंस्थाFebruary 24, 2016 17:26 IST
ठाकुर्लीतील टर्मिनस २० वर्षांपासून स्वप्नातच! रेल्वे अर्थसंकल्प घोषणांचा ताळेबंद दोन दशकांपासूनच्या मागणीचा अर्थसंकल्पात समावेश करूनही निराशा लांब पल्ल्याच्या गाडय़ांना ‘सॅटेलाइट टर्मिनस’ची केवळ घोषणाच ठाण्यापलीकडच्या गर्दीवर… By श्रीकांत सावंतFebruary 24, 2016 05:10 IST
प्रवासी सुविधांबाबत भरीव घोषणांची अपेक्षा सुरेश प्रभू यांनी मंत्रिपदाचा पदभार सांभाळल्यानंतर गेल्या वर्षी आपला पहिलाच रेल्वे अर्थसंकल्प मांडला. By लोकसत्ता टीमFebruary 23, 2016 05:26 IST
अजनी स्थानकावर थांबणाऱ्या गाडय़ांची संख्या वाढवा रेल्वेचा अर्थसंकल्प सादर होण्यास काही दिवस असताना नागपूरकरांसाठी काय असेल याविषयी चर्चा सुरू झाली By लोकसत्ता टीमFebruary 18, 2016 03:17 IST
‘अनारक्षित, फलाट तिकीट ऑनलाईन मिळावे’ रेल्वे अर्थसंकल्प पुढील महिन्यात सादर होणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 21, 2016 01:57 IST
रेल्वे अर्थसंकल्पातील जाहीर गाडी हंगामी तत्कालीन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी ८ जुलै २०१४ला या दोन्ही गाडय़ांची घोषणा केली होती. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2016 04:15 IST
CSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो! एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव
CSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात? पाहा Video
“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”
9 प्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”
CSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात? पाहा Video
CSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो! एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव