रमणदीप सिंग (Ramandeep Singh) हा भारतीय फलंदाज आहे. जानेवारी २०१७ मध्ये इंटरस्टेट टी-२० टूर्नामेंटमध्ये पंजाबच्या संथामध्ये त्याला सहभागी करण्यात आले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबच्या संघाकडून खेळायची संधी मिळाली. त्यानंतर रमणदीप रणजी ट्रॉफीमध्येही अनेक सामने खेळला. या दोन्हींमध्ये त्याने चांगली कामगिरी केली.
राज्यस्तरीय पातळीवरील त्याची कामगिरी पाहून त्याला इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामामध्ये सामील करण्यात आले. मुंबई इंडियन्सने त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली. या हंगामामध्ये चांगला खेळ करत तो प्रकाशझोतात आला. आयपीएल २०२३ मध्येही तो गतवर्षीप्रमाणे खेळ करेल असा मुंबईच्या चाहत्यांना विश्वास आहे. Read More
Wankhede Stadium 50th anniversary : टीम इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळीने वानखेडे स्टेडियमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्याचा सुनील…
नागपुर येथील नंदकिशोर गवारकर यांच्या अभिजित इंटेलिजन्स, सिक्युरिटी ॲन्ड लेबर सप्लायर या कंपनीकडे नागभीडच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट…
स्थानिक लोकसंस्कृतीची अनुभूती प्रवासादरम्यान प्रवासी – वाहनचालकांना घेता यावी आणि या लोकसंस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने बोगद्यावर विविध लोकसंस्कृतीची चित्रे…