‘राजसाहेब एक म्हण आठवली “कपटी भावा पेक्षा…”’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रानंतर संदीप देशपांडेंच ट्वीट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2022 11:01 IST
आधी देशपांडे म्हणाले ‘तुमचीही खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा,’ आता शिवसेनेचे जशास तसे उत्तर, परब म्हणाले “मनसेकडून फक्त…” मुंबईत २१ सप्टेंबर रोजी शिवसेना गटनेत्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी गटनेत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 15:41 IST
दानवे म्हणाले मनसे ‘भाजपाची दुसरी शाखा’; आता संदीप देशपांडेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले “शरद पवार यांच्या पिंजऱ्यामधील…” मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2022 11:10 IST
“ताई तुम्ही अजून एवढ्या मोठ्या झाला नाहीत”, मनसेचा सुप्रिया सुळेंना खोचक टोला! ‘त्या’ ट्वीटवरून केलं लक्ष्य! सुप्रिया सुळेंच्या एका ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत मनसेकडून त्यावर खोचक टीका करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2022 14:24 IST
“आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे”, कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवरून संदीप देशपांडेंचा हल्लाबोल; पेडणेकर म्हणाल्या, “सौ चूहे खाके…” शिवसेनेनं गुजरातच्या कंपनीला कंत्राट का दिलं? मनसे नेते संदीप देशपांडेचा सवाल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 27, 2022 15:32 IST
Sanjay Raut ED Raid : “राज ठाकरेंनी ३ महिन्यांपूर्वीच…” संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर संदीप देशपांडेंचे विधान ईडीचे अधिकारी रविवारी (३१ जुलै) सकाळी सात वाजताच राऊतांच्या मैत्री या बंगल्यावर आले असून छापेमारी सुरु आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2022 16:42 IST
“नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नका, अन्यथा…” मनसेचा राज्यपालांना इशारा मुंबईबद्दल वादग्रस्त विधानानानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीकेची झोड उठत आहे. By दीपाली जाखलेकरUpdated: July 30, 2022 16:26 IST
“माझीच बॅट माझाच बॉल, मीच फिल्डर मीच अंपायर” उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची बोचरी टीका सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटावर गंभीर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2022 11:44 IST
“२१ जून…वर्षातला सर्वात मोठा दिवस की…”, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यावर मनसेचा खोचक टोला! एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी प्रकरणावरून मनसेनं शिवसेनेवर खोचक शब्दांत टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2022 17:47 IST
दोन दिवसांसाठी ईडी देण्याची संजय राऊतांची मागणी, ‘ढ टीम’ म्हणत मनसेच्या संदीप देशपांडेंनी केली खोचक टीका, म्हणाले… राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाने ही निवडणूक केंद्रीय तपास संस्थांच्या जोरावर जिंकली असा आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2022 14:57 IST
“शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम असल्याचे पुन्हा सिद्ध”; राज्यसभा निवडणुकीवरुन मनसेचा टोला सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2022 09:53 IST
“…तर महाराष्ट्रात यायची गरज भासणार नाही,” भाजपा नेत्याच्या ‘त्या’ मागणीनंतर मनसेने दिली प्रतिक्रिया भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मराठी या भाषेचा पर्यायी विषय म्हणून… By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2022 17:08 IST
IPL 2025 Playoffs Scenario: पंजाबच्या विजयाने ३ संघांचं प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात, मुंबई-गुजरातही टेन्शनमध्ये; वाचा काय आहे नवं समीकरण?
Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस
लाडक्या लेकीचं बारसं! ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री १० वर्षांनी झाली आई; चिमुकलीचं नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला…
9 ना मुंबई, ना पुणे…; मराठी अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात घेतलं नवीन घर, दारावरची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का?
India Pakistan Tension : भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळला; पंजाबच्या गुरदासपूरमध्ये पाकिस्तानी व्यक्तीला अटक
SRH vs DC: ३ षटकांत ३ विकेट! पॅट कमिन्सने घडवला इतिहास, IPL इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला कर्णधार
दापोलीत राजकीय स्फोट; नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर, शिवसेना ठाकरे गटाला शिंदे गटाकडून मोठा धक्का