scorecardresearch

three factories fined for polluting krishna river, krishna river pollution news
कृष्णा नदीतील प्रदुषणाबद्दल तीन कारखान्यांना ४ कोटी ४६ लाखांचा दंड

प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दंडाची रक्कम निश्‍चित करण्यात आली असल्याची माहिती फराटे यांनी गुरूवारी दिली.

Prakash Ambedkar criticize Narendra Modi BJP RSS
“थू तुमच्या जिंदगानीवर”; प्रकाश आंबेडकरांचा मोदींसह भाजपा-आरएसएसवर हल्लाबोल, म्हणाले… प्रीमियम स्टोरी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली.

prakash ambedkar
सांगलीत वंचितच्या मंचावर टिपू सुलतानची प्रतिमा, भरसभेत पोलिसांना इशारा देत प्रकाश आंबेडकर म्हणाले… प्रीमियम स्टोरी

आंबेडकरांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर) वंचितच्या ‘सत्ता संपादन सभेत’ पोलिसांना इशारा दिला.

Burglary gang arrested 19 lakh ransom seized
सांगली : घरफोड्या करणारी टोळी गजाआड, १९ लाखाचा ऐवज हस्तगत

तासगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये १६ ठिकाणी घरफोड्या करणार्‍या अट्टल तीन चोरट्यांना पोलीसांनी अटक केली.

prakash ambedkar
अदृष्य शक्ती मराठा-ओबीसी समाजाला भिडवण्याचे काम करत आहेत – प्रकाश आंबेडकर

आज सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा झाली.

unseasonal rain Tasgaon taluka
सांगली : अवकाळीचा रब्बीला दिलासा, द्राक्षाला फटका

मध्यरात्रीही मिरज पूर्व भागासह तासगाव तालुक्याच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह दमदार अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे.

Deepotsav Ambaji Bua Ghat
सांगली : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांनी उजळला कृष्णाकाठ

पलुस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठावरील समर्थ अंबाजी बुवा घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त सोमवारी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

Chandrakant Patil about PM Modi
मोदी केवळ देशाचीच नव्हे तर जगाची गरज – मंत्री चंद्रकांत पाटील

सांगलीत लोकसेवा विश्‍वस्त संस्थेच्यावतीने आयोजित उद्यम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाच्या नेत्या नीता केळकर यांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे…

heart transplant surgery on patient in mumbai, heart transplant surgery
सांगलीच्या हृदयाची मुंबईत धडधड, रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

गेल्या एक वर्षापासून कृत्रिम श्‍वसन यंत्रणेवर असलेल्या रूग्णाला हृदयाची गरज असल्याची माहिती मिळाली, यानुसार हृदय मुंबईला धाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

BJP vs Shinde group over Koyna
कोयनेतील पाणीवाटपावरून भाजप विरुद्ध शिंदे गटात संघर्ष

यंदा पर्जन्यमान कमी असल्याने राजकीय नेत्यांच्या पाण्याच्या प्रश्‍नी भावना तीव्रच राहणार आहेत. कोयनेवर केवळ शेतीच नव्हे तर अनेक गावांच्या पाणी…

Total Lingayat community demands Kunbi certificate sangli
कुणबी प्रमाणपत्र देण्याची सकल लिंगायत समाजाची मागणी

आमचा समाज परंपरेने शेती करतो, यामुळे आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली.

संबंधित बातम्या