Aishwarya rai on bikini
ऐश्वर्या रायनेही केलेली बिकिनी बंदीची मागणी; म्हणालेली, “रॅम्पवर बिकिनी घालणं….”

२०१५मध्ये आयोजकांनी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतून स्विमवेअर फेरी कायमची रद्द केली होती.

shah rukh khan new movie shah rukh khan
दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर शाहरुख खानचा लूक भारी, लाखो रुपयांचा खर्च, शूजची किंमत आहे…

‘बेशरम रंग’ गाण्यासाठी शाहरुख खानचच्या लूकवर लाखो रुपयांचा खर्च. किंमत ऐकून व्हाल हैराण.

pathan movie shah rukh khan
Pathaan Controversy : दीपिका पदुकोणच्या ‘बेशरम रंग’ गाण्याला मुकेश खन्नांनी म्हटलं अश्लील, म्हणाले “कपडे परिधान न करताच…”

‘पठाण’ चित्रपटाच्या ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या वादामध्ये अभिनेते मुकेश खन्ना यांची उडी. अभिनेत्याची संतप्त प्रतिक्रिया.

swara bhaskar-deepika-shahrukh-pathan
“अभिनेत्रींचे कपडे पाहून वेळ मिळाला तर…” स्वरा भास्करचा भाजपा मंत्र्याला टोला

‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याला प्रचंड विरोध होताना दिसत आहे. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून हा वाद…

Sherlyn Chopra, deepika padukone, deepika padukone contoversy, deepika padukone news hindi, bhagwa bikini, saffron bikini, pathaan, besharam rang, boycott pathaan, bollywood news
Pathan Controversy: भगव्या रंगाची बिकिनी घालणं चुकीचंच! अभिनेत्री दीपिकाला म्हणाली, “तुकडे तुकडे गँग…”

‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या या वादावर यशराज फिल्मकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही

Shah Rukh Khan Deepika Padukone designer Shaleena Nathani
“आपल्या देशात कपड्यांच्या रंगापेक्षा जास्त…”, ‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’च्या गायिकेचं वक्तव्य

दीपिकाने ‘बेशरम रंग’ गाण्यात भगव्या कलरची बिकिनी घातल्यावरून वाद सुरु आहे.

shah rukh khan on pathaan controversy
Video: “जग काहीही बोललं तरीही मी…”; Boycott Pathan ट्रेंडदरम्यान शाहरुख खानचं विधान

शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटावरून सध्या देशात मोठा वाद सुरू आहे

shahrukh khan
“…त्याचा परिणाम फूट आणि विध्वंस असाच असतो”; ‘पठाण’वरून वाद सुरू असताना शाहरुख खानचं मोठं वक्तव्य

भाषणात शाहरुख खानने सिनेमाला आधुनिक काळातील सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणत त्याचे महत्त्व सांगितले.

Pathaan besharam rang song viral video
गावाकडचा ‘पठाण’ झाला ‘बेशरम’, गाणं रिक्रिएट करुन चक्क शाहरुख-दीपिकालाच दिली टक्कर, Viral Video पाहून लोटपोट हसाल

एका तरुणाने पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यावर भन्नाट डान्स करुन रिकिएशन व्हिडीओ बनवला आहे.

Pathan controversy, bjp minister narottam mishra, shahrukh khan, shahrukh khan vaishno devi mandir, aamir khan kalash puja, narottam mishra, narottam mishra twitter, narottam mishra deepika padukone
आमिर- शाहरुख यांनी हिंदू पद्धतीने पूजा केल्यावर भाजपा मंत्र्याची प्रतिक्रिया; म्हणाले “त्यांनी कुणाच्याही भावना…”

शाहरुख खानने काही दिवसांपूर्वीच वैष्णो देवीचं दर्शनही घेतलं. शाहरुखचा हा अंदाज काहींना आवडला तर काहींनी त्यावरून त्याला ट्रोल केलं

Mahant raju das on mahant raju das over saffron costumes
“शाहरुखचा ‘पठाण’ ज्या चित्रपटगृहात लागेल ते जाळून टाका”, अयोध्येतील महंतांची आक्रमक भूमिका

पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून वाद रंगला आहे.

important of saffron in Hinduism
विश्लेषण: दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर आक्षेप; पण हिंदू धर्मात भगव्या रंगाला एवढं महत्त्वं का? हिंदू साधू-संत भगवी वस्त्रं का परिधान करतात? प्रीमियम स्टोरी

pathan besharam rang song controversy: हा चित्रपट जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार असला तरी त्याच्या गाण्यावरुनच वाद सुरु

संबंधित बातम्या