scorecardresearch

शेअर बाजार

शेअर मार्केट (Share Market) किंवा शेअर बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका (Bank), विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.

शेअर मार्केटच्या प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी मदत करणारे अ‍ॅप्स (Apps) उपलब्ध आहेत.Read More
Sensex Index
मुंबई शेअर बाजारातून इंडसइंड बँक आणि नेस्ले इंडियाची सुट्टी; सेन्सेक्समध्ये ‘या’ दोन कंपन्यांचा समावेश

Share Market News: सेन्सेक्समधील हे बदल पुढील महिन्यात २३ जून २०२५ रोजी लागू होतील. सेन्सेक्समधील या बदलाचा गुंतवणूकदाराच्या गुतंवणुकीवर मोठा…

Many people were cheated of Rs 1 crore 21 lakh 98 thousand by luring them with investment in the stock market
जादा परताव्याच्या आमिषाने पुण्यात सव्वा कोटीची फसवणूक

याप्रकरणी धायरी येथील ३४ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुजरातमधील दहा आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला…

sensex today
Sensex Today: मोठ्या उभारीनंतर शेअर बाजार आज १००० अंकांनी कोसळला; नेमकं कारण काय?

Nifty50 News Today in Marathi: अमेरिकेतील आर्थिक घडामोडींचा फटका आज भारतीय शेअर बाजारात बसल्याचं दिसून आलं.

cryptocurrency Rules In India
Cryptocurrency: “बंदी घालणे हा पर्याय नाही”, क्रिप्टोकरन्सीचे नियम बनवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आग्रही

Cryptocurrency Rules: यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी बिटकॉइनचे वर्णन “बेकायदेशीर व्यापार, हवालासारखे” असे केले आणि क्रिप्टोकरन्सीसाठी त्वरित नियम करण्याची गरज असल्याचे…

Factors affectiong Stock market
Sensex मध्ये ८०० अंकांची घसरण; भारत-अमेरिका व्यापार संबंध ते कोविडची भीती, बाजारातील घसरणीमागे हे ८ घटक

Stock Market: वॉल स्ट्रीट फ्युचर्समधील कमकुवतपणा लक्षात घेता बहुतेक आशियाई बाजार आज नकारात्मक होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी लाल रंगात होता,…

Five major developments that influenced the stock market bull run print eco news
शेअर बाजारातील तेजीच्या मालिकेला येत्या आठवड्यात प्रभावित करणाऱ्या पाच प्रमुख घडामोडी प्रीमियम स्टोरी

Market Week Ahead: निफ्टी निर्देशांकाने २५,००० च्या पातळीला भोज्या केला आणि शुक्रवारच्या घसऱणीतही ती पातळी टिकवून ठेवली.

Belrise Industries news in marathi
आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी, बेलराईज इंडस्ट्रीजची ८५-९० रुपयाला प्रारंभिक भागविक्री

बेलराईज इंडस्ट्रीजने आयपीओच्या माध्यमातून २,१५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, यासाठी प्रति समभाग ८५ रुपये ते ९०…

Borana Weaves IPO latest news in marathi
बोराना वीव्हजचा १४५ कोटींचा ‘आयपीओ’ मंगळवारपासून

तब्बल ७०० अत्याधुनिक यंत्रमागांद्वारे वेगवेगळ्या तीन प्रकल्पांतून बोराना वीव्हज लिमिटेडकडून प्रति वर्ष २,३३३ लाख मीटर सिंथेटिक ग्रे फॅब्रिक या कृत्रिम…

national stock exchange shareholders news in marathi
‘एनएसई’च्या भागधारकांची संख्या १ लाखांपुढे

देशातील अनेक सूचिबद्ध कंपन्यांकडेदेखील एक लाख भागधारक नाहीत. याबरोबरच आघाडीचा बाजार मंच असलेल्या एनएसईचा नफ्याच्या बाबतीत देशातील आघाडीच्या २५ कंपन्यांमध्ये…

why share market is rising
शेअर बाजारात तेजी; निफ्टीने गाठला २५ हजारांचा टप्पा, सेन्सेक्समध्येही १२०० अंकाची उसळी, जाणून घ्या ५ महत्त्वाचे मुद्दे

Share Market Today: शेअर बाजारात आज दिवसअखेर चांगली तेजी पाहायला मिळाली. निफ्टी ५० ने सात महिन्यानंतर २५,००० चा टप्पा गाठला.…

संबंधित बातम्या