Page 11 of उल्हासनगर News

उल्हासनगर महापालिकेसह विधानसभा आणि लोकसभेमध्ये मतांची बेगमी करायची असल्यास कलानी कुटुंबाला जवळ ठेवावे लागते.

उल्हासनगर येथील शहराच्या शहाड भागात असलेल्या सेंच्युरी रेयॉन या कंपनीत शनिवारी सकाळी टँकरच्या भीषण स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

उल्हासनगर शहरात शहाड भागात असलेल्या सेंच्युरी रेयॉन या कंपनीत शनिवारी सकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला.

सिंधी बांधवांच्या पवित्र अशा चालिया उत्सवानिमित्त येत्या गुरूवारी उल्हासनगर शहरात कॅम्प एक भागातून हिरा घाटपर्यंत मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.

उल्हासनगरच्या या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयातील असुविधांबाबत अनेकदा रूग्णांनी तक्रारी केल्या आहेत.

उल्हास नदीवर स्नान करण्यासाठी गेलेले दोन तरुण उल्हास नदीत बुडून बेपत्ता झाले आहेत. ते उल्हासनगर मधील शांतीनगर भागातील आहेत.

नैसर्गिक पद्धतीने झाडांची बीजे निसर्गात पसरून झाडे येण्याची संख्या कमी झालेली आहे.

महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केलेली होती.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर बुधवारी पहाटेपर्यंत अखंडित सुरू होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश…

अनधिकृत बांधकामाची कीड लागलेल्या उल्हासनगर शहरात चक्क वालधुनी नदीकिनारीच अनधिकृत गाळे उभारल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

साक्षरतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी उल्हासनगर महापालिका क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे.

डोंबिवलीतून सुरू झालेला शिवसेना आणि भाजपा यांतील अंतर्गत वादाला उल्हासनगर शहरात शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पूर्णविराम दिला आहे.