लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’ राष्ट्रीय पक्षांच्या दादागिरीला वा दुर्लक्षाला कंटाळून असे पक्ष स्थापण्याचे अनेक प्रयत्न विदर्भात झाले. त्यांना यश किती मिळाले व अपयशाचे धनी… By देवेंद्र गावंडेDecember 12, 2024 01:01 IST
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 9, 2024 15:41 IST
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न Vanchit Bahujan Aaghadi : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधित अतिशय गंभीर प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आम्ही तुम्हाला (राज्य मुख्य… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 9, 2024 11:19 IST
चैत्यभूमीवर ‘ईव्हीएम’विरोधात स्वाक्षरी मोहीम; भारतीय विद्यार्थी मोर्चाचा फलकाद्वारे निषेध विधानससभा निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे ३ ते १६ डिसेंबरदरम्यान राज्यात ‘ईव्हीएम’विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहीम हाती… By लोकसत्ता टीमDecember 7, 2024 02:44 IST
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा EVM विरोधात एल्गार; म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी यावेळी खाते उघडणार होती, पण…” वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएमविरोधी जनआंदोलन पुकारले असून स्वाक्षरी मोहिमेपासून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 2, 2024 21:04 IST
Prakash Ambedkar Hindu Temples: भाजपा RSS ला लक्ष्य करताना आंबेडकरांची संतप्त पोस्ट प्रीमियम स्टोरी Prakash Ambedkar : मशिदीच्या (Mosque) खाली मंदिर (Temples) असल्याचे दावे केले जात आहे. याच मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला… 03:34By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 1, 2024 11:32 IST
‘वंचित’मुळे मविआला २० जागांवर फटका; मतटक्का राखण्यात प्रकाश आंबेडकर यांना यश अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’मुळे ‘महाविकास आघाडी’च्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. By अशोक अडसुळNovember 28, 2024 05:20 IST
वंचितच्या मतांचा उतरता आलेख, अकोला जिल्ह्यातील प्रभावाला धक्का लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत देखील वंचित आघाडीला अपयशाचा सामना करावा लागला. पक्षाची एकही जागा निवडून येऊ शकली नाही. By प्रबोध देशपांडेNovember 27, 2024 17:32 IST
वंचित उमेदवार मताधिक्यापासून ‘वंचित, मनसेचे इंजिन यार्डातच; बसपच्या ‘हत्ती’ची चालही मंदावली, यांपेक्षा अपक्ष बरे बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत फारच कमी मते मिळाली. By रवींद्र जुनारकरNovember 27, 2024 13:08 IST
आघाडीच्या पराभवात बंडखोर, वंचित, मनसेचा हातभार, कुठे घडला प्रकार ? महायुतीच्या उमेदवारांना दोन मतदार संघात तारले. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडविला आहे By लोकसत्ता टीमNovember 25, 2024 08:51 IST
बुलढाणा : ‘वंचित’ पाच मतदारसंघाच्या निकालात निर्णायक; पाऊण लाखांवर मतदान… महाविकास आघाडीचा राजकीय कर्दनकाळ ठरत आलेल्या वंचित बहुजन आघाडीने हा लौकिक यंदाही कायम ठेवला. By लोकसत्ता टीमNovember 24, 2024 18:51 IST
12 Photos “आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे पण…”, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची विधानसभा निकालांवर पहिली प्रतिक्रिया Prakash Ambedkar On Vidhansabha Results : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एक ट्वीट करत विधानसभा निवडणूक निकालांवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2024 10:56 IST
ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या सैनिकांना पाहून लोकांनी केलं असं काही की….; VIDEO पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलेल
Asaduddin Owaisi on Vikram Misri : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे चर्चेत आलेल्या विक्रम मिस्रींना ट्रोल करणार्यांना ओवेसींनी सुनावलं; म्हणाले, “सभ्य, प्रामाणिक…”
India Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने…”
UP Crime News : धक्कादायक! पतीने पत्नी अन् ३ महिन्यांच्या बाळाची केली हत्या, स्वत:ही संपवलं जीवन; कारण ऐकूण सर्वांनाच बसला धक्का
12 Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
योजनेच्या हमीवर ‘लाडक्या बहिणीं’ना कर्ज देण्याचा विचार, उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’चं मोठं यश, कंदाहार विमान अपहरण अन् पुलवामा हल्ल्यातील ३ दहशतवाद्यांचा खात्मा, भारताने जाहीर केली नावं
UP Crime News : धक्कादायक! पतीने पत्नी अन् ३ महिन्यांच्या बाळाची केली हत्या, स्वत:ही संपवलं जीवन; कारण ऐकूण सर्वांनाच बसला धक्का