scorecardresearch

वर्धा

वर्धा (Wardha) हे विदर्भातील एक शहर असून ते १८६६ मध्ये वसले. या भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या नावावरून या शहराला वर्धा हे नाव पडले. वर्धा हे ऐतिहासिक शहर असून भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रमुख केंद्र होते. या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी हे येथून जवळच असलेल्या सेवाग्राम येथे मुक्कामी होते. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज ३०० एकर जमिनीवर आश्रम उभारण्यात आला आहे. तसेच इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठही आहे.Read More
Rohit Pawar last time ask and Clear denial by Prof Suresh Deshmukh
रोहित पवार यांची अखेरची विचारणा अन् प्रा. सुरेश देशमुख यांचा स्पष्ट नकार

वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटास मिळणार, हे स्पष्ट झाल्यानंतर सर्वप्रथम तयारीस लागलेले समीर देशमुख यांच्या आनंदावर विरजण…

ncp sharad pawar and congress conflict over wardha constituency claim pmd 64 zws 70
काँग्रेस नेते म्हणतात, “वर्धेच्या मोबदल्यात दुसरी जागा द्या, पण वर्धा घ्याच,” राष्ट्रवादी म्हणते, “विदर्भात एक लढणारच…”

पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा पवार गटास द्यावी व वर्धेची जागा घ्यावी, असा पवित्रा आता स्थानिक नेत्यांनी घेतला आहे.

At Wardha the donation amount was burnt by burning Incense Stick in the donation box of the temple Wardha
दानपेटीत टाकली पेटती अगरबत्ती, देणगीची रक्कम स्वाहा; कुठे घडला हा प्रकार? वाचा

मंदिराच्या दानपेटीत भक्त मंडळीकडून देणगी स्वरूपात नोटा, दागिने, नाणी टाकल्या जात असतात. मात्र त्यात पेटती अगरबत्ती टाकणारा वेडसरच म्हटला पाहिजे.

Wardha, BJP s MP, Ramdas Tadas, Lok Sabha 2024, Ticket, Blessings , Ekpala Maruti Temple,
पहिल्या दिवशी एकपाळ्याच्या दारात, दुसऱ्या दिवशी तिकीट आली घरात; खासदार म्हणतात, “हा मारोती पावतोच मला…”

खासदार रामदास तडस मंगळवारी खासदार हे पत्नी व मुलासह मारोतीराया कडे दाखल झाले. यज्ञ, शंखनाद, होम हवन, सामूहिक आरती तसेच…

wardha suicide, wardha sister commits suicide
वर्धा : संपत्तीचा वाद; बहिणीने केली भावाच्या घरी आत्महत्या

संपत्तीचा लोभ भल्याभल्यांना सुटत नाही. त्यात आता वडिलांच्या संपत्तीत लग्न झालेल्या मुलींना पण हिस्सा मिळण्याची झालेली तरतूद सासर माहेर यात…

karale master
कराळे गुरुजी म्हणतात, ‘पैसे जुळवितो, तिकीट द्या…’, तर हर्षवर्धन देशमुख म्हणतात, ‘लढतो पण पैसे नाही…’ – पवार गटात संशयकल्लोळ

वर्धा मतदारसंघ काँग्रेकडून निसटला, तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला, असे वातावरण आहे. मात्र, नवाच संशयकल्लोळ झाला.

nitin gadkari wife soybean farm marathi news
“माझी पत्नी विक्रमी सोयाबीन उत्पादन घेते, कारण…” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले सिक्रेट; म्हणाले…

आज सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क या सेवेचे परीक्षण झाले. दीडशेवर एकर परिसरात ६७३ कोटी रुपये…

ramdas tadas
रामदास तडस विजयाची हॅट्रिक करणार? भाजपाकडून वर्धेतून उमेदवारी जाहीर होताच गुलालाची उधळण

भाजपातर्फे उमेदवार म्हणून घोषणा झालेले रामदास तडस यांच्या कार्यालयात जणू विजयाचाच गुलाल उधळल्या जात आहे. त्यांचे तिकीट कापले जाणार आणि…

inauguration of semi conductor facility in wardha marathi news
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज सेमिकंडक्टर सुविधांची पायाभरणी, विद्यापीठातून थेट प्रक्षेपण

भारताच्या दृष्टीला पुढे नेण्यासाठी १३ मार्च २०२४ रोजी गुजरात आणि आसाम राज्यांमध्ये तीन ठिकाणी सेमीकंडक्टर सुविधांची पायाभरणी करणार आहेत.

BJP in Wardha
“आले अमित शहांच्या मना, तिथे कुणाचे चालेना,” वर्धेत थाटले स्वतंत्र निवडणूक कार्यालय

लोकसभा निवडणूक प्रभारी सुमित वानखेडे व गफाट यांनी बॅचलर रोडवरील शीतल मंगल कार्यालयावर शिक्कामोर्तब केले. त्याचे विधिवत उद्घाटन झाले.

bollywood actor aamir khan in wardha marathi news
आमिर खान वर्धा दौऱ्यावर येणार, खास शेती पाहण्यास खेड्यात जाणार …

उष्ण कटीबंधातील शेतीत हे थंड हवामान लागणारे पीक न घेण्याचा सल्ला पाटील कुटुंबास अनेकांनी दिला होता. पण तो अव्हेरून योग्य…

Family dead labor Wardha District,
‘त्या’ मृत मजुरांच्या कुटुंबाने अनुभवली माणूसकी, भारावल्या स्थितीत परतीचा प्रवास

हिंगणघाटलगत कवडघाट येथे रेल्वे पुलाच्या पेंटिंगचे काम सुरू आहे. त्यासाठी रेल्वे कंत्राटदाराने राजस्थानमधून मजूर आणले होते. त्यापैकीच विजय शर्मा व…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×